Browsing Tag

Corona awareness

Vadgaon Maval: कोरोना जनजागृतीसाठी एलईडी स्क्रीनचा वापर

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत तसेच एआर ग्रुप, बालविकास मित्र मंडळ यांचे वतीने कोरोना या विषाणूपासून सावधानता बाळगण्यासाठी व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वडगाव मावळ येथे…

Pimpri: कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची प्रकृती स्थिर; नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित 11 रुग्णांपैकी नऊ रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नव्हती. तर, दोघांमध्ये कमी लक्षणे होती. त्यांना 14 दिवस 'आयसोलेशन' कक्षात ठेवण्यात येणार असून, या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आयुक्त…

New Delhi : गर्दी टाळण्यासाठी २२ मार्चला देशभरात जनता कर्फ्यू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी देशातील जनतेने २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू  करावा , अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( गुरुवारी ) केली. जनतेसाठीच्या या कॅफ्युची अमंलबजावणी करून…

Pimpri: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्यापासून ’50-50′…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत उद्या (शुक्रवार) पासून 50 टक्केच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतील. 31 मार्चपर्यंत आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश…

Pune : पुणे जिल्‍ह्यातील पानटपऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्हयातील सर्व पानटपऱ्या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जागतिक…

Talegon dabhade: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, महत्वाच्या चौकात औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक आज (गुरुवारी) धुवून काढले. या वेळी…

Pimpri: कोरोना; ‘वर्क फ्रॉम होम’ कितपत शक्य?

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांसह विविध आस्थपनातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मूभा देण्यास सांगितले जात आहे. पण, सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात 'वर्क फ्रॉम होम' अशक्य…

Alandi: कोरोना : इतिहासात पहिल्यांदाच माऊलींचे दर्शन भाविकांसाठी बंद

एमपीसी न्यूज - जीवघेण्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदाच आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आजपासून ( बुधवारी ) 31 मार्चपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. यादरम्यान…

Pimpri: भयभीत होऊ नका; ‘सतर्क’ रहा अन् कोरोनाशी मुकाबला करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसला भयभीत न होता, सतर्क राहून आपल्या सर्वांना या संकटाचा मुकाबला करायचा आहे. कोरोनाबाबत योग्य काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष  आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे.…

Chinchwad : कोरोनाचा संशयित रूग्ण आढल्यास नागरिकांमध्ये घबराट पसरू देऊ नका; पोलिसांनाही सूचना

एमपीसी न्यूज - आपल्या परिसरात करोनाचा संशयित रूग्ण आढल्यास नागरिकांमध्ये घबराट पसरू देऊ नका. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्यांना ही माहिती द्या, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. …