Browsing Tag

Corona Negative

Lonavala : लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील होमगार्डसह इतर तिघांचे अहवाल निगेटिव्ह

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कोरोनाबाधित होमगार्ड व त्याच्या कुटुंबातील इतर तिनही सदस्यांचे कोरोना तपासणी अहवाल आज, सोमवारी निगेटिव्ह आले. लोणावळा शहरातील पाच व ग्रामीण भागातील चार अशा नऊ जणांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह…

Talegaon : सातव्या दिवशी मावळात कोरोनाला ब्रेक -मधुसूदन बर्गे

एमपीसीन्यूज - मावळात सलग सहा दिवस कोरोनाची साखळी तुटली नाही. मात्र, आज सातव्या दिवशी कोरोनाला मावळ तालुक्यात मध्ये ब्रेक मिळाला आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.मागील 17 दिवसात मावळ तालुक्यातील शहरी भागात 3, तर…

Pune : जिल्हयात 6 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी आज चिंता वाढविणारी बातमी आहे. दि. 25 मे रोजीच जिल्ह्यात कोरोनाचे 5 हजार 899 रुग्ण झाले आहेत.अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे शहरात 90 टक्के भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात झपाट्याने कोरोनाचे…

New Delhi : देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 977 नवे कोरोना रूग्ण; 154 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 977 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.देशातील एकूण 1 लाख 38 हजार 845 रुग्णांपैकी…

Pimpri: शहरातील 190 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी केवळ 7 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 367 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. आजमितीला शहरातील 190 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी  तब्बल 130 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. पण, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे…

Pune : 205 नवे कोरोनाबाधित रुग्ण; सात मृत्यू , 92 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी दिवसभरात कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढेच राहिली. आज 205  नवे रुग्ण दाखल झाले असून कोरोनाबाधित सात जणांचा मृत्यू झाला. 92  रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.…

Pimpri: दिलासादायक ! शहरातील कोरोना संशयित 122 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; नऊजण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी एकाचदिवशी 46 रुग्ण पॉझिटीव्ह आले असले, तरी  दुसरीकडे कोरोना संशयित 122 जणांचे रिपोर्ट आज निगेटीव्ह आले आहेत. तर, आज दिवसभरात नऊ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात…

Pune : महापालिकेच्या 48 कर्मचाऱ्यांना कोरोना ; 5 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजविला असून दररोज 200 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या तब्बल 48 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णांची…

Pune : कोरोनामुळे आज आणखी 8 जणांचा मृत्यू ; एकूण बळी 207

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच असून आज (मंगळवारी) आणखी 149 रूग्ण नव्याने आढळले आहेत. तर, 8 जणांचा मृत्यू झाला. 110 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत या रोगामुळे 207 जणांचा बळी गेला आहे.…

Pune : शहरात आणखी एक ‘कोरोनाबळी’; कोरोनाबाधित मृतांचे ‘अर्धशतक’

एमपीसी न्यूज : शहरात आज आणखी एका कोरोनबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. तर ससून रुग्णालयात आज नव्याने 12 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे शहरात  दिवसभरात नवीन ४३ कोरोनाबाधित…