Browsing Tag

corona news in marathi

Pune: पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनला सहकार्य करणार; व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत चर्चा

एमपीसी न्यूज- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास…

Mumbai: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 53 देशातून 35 हजार 971 प्रवासी मुंबईत दाखल

एमपीसी न्यूज- 'वंदेभारत' अभियानांतर्गत आतापर्यंत 53 देशातून आणि 239 विमानांच्या माध्यमातून तब्बल 35 हजार 971 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 12 हजार 570 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 12 हजार…

Pimpri: शहरात आज 497 नवीन रुग्णांची भर, 168 जणांना डिस्चार्ज, 8 जणांचा मृत्यू

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 488 आणि शहराबाहेरील 9 अशा 497 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 168…

Pune: कोरोनाचे दोन दिवसांत 60 बळी; तिशी, चाळिशीतील रुग्णांचाही होतोय मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात मागील दोन दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत वयाची साठी ओलांडलेले रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण आता चाळीशीतील रुग्णांचा ही कोरोनामुळे मृत्यू होत…

Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 526 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या आपल्या…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचे उच्चांक होत आहेत. महापालिकेच्या 'अ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 526 सक्रिय रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोना हॉटस्पॉट आहे. तर,…

Pune : पुण्यात 672 रुग्णांची कोरोनावर मात; 640 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात  तब्बल 672  रुग्णांनी मंगळवारी कोरोनावर विजय मिळवला. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच दिवसभरात 640 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर, 21 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज नवीन रुग्णांपेक्षा बरे…

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, मृतांची संख्या वीस हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज- देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही 20 हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता…

India Corona Update: भारतात 1 कोटींहून अधिक कोरोनाच्या चाचण्या, 24 तासांत 24,248 नवे रूग्ण; 425…

एमपीसी न्यूज- देशात काही दिवसांपासून दररोज 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित सापडत असून गेल्या 24 तासांत 24,248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून…

Pimpri Corona Update: रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ! औद्योगिकनगरीत आज 336 नवीन रुग्णांची भर, 174 जणांना…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 321 आणि शहराबाहेरील 15 अशा तब्बल 336 जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 174…

Pune Corona Update: रविवारी 852 रुग्णांची भर; 420 जणांना डिस्चार्ज तर 12 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुणे शहरात रविवारी 852 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 420 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आज 12 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आता कोरोनाचे 21 हजार 520 रुग्ण झाले आहेत. 13 हजार 109 जणांनी…