Browsing Tag

corona news in marathi

Mumbai: कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज- जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. कारण त्यांच्या उद्योग…

Pimpri: सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे आणि शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत आमदार महेश लांडगे यांच्यासह चार नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे…

Pune: माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोना

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ आता टिळेकर यांनाही कोरोना झाला…

Delhi: केंद्र सरकारकडून कोविड-19च्या चाचण्यांमधील अडथळे दूर

एमपीसी न्यूज- चाचण्यांमधील सर्व अडथळे दूर करण्याच्या हेतूने, केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ बलराम भार्गव, यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, चाचण्यांची व्यवस्था व वेग वाढवण्यासाठी त्वरित पावले…

Pimpri: नागरिक, ठेकेदारांना आणखी आठ दिवस पालिकेत ‘नो एंट्री’!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिक, ठेकेदार यांना आणखी आठ दिवस…

Chakan: चाकणमध्ये कोरोनाचा पहिला बळी, खेड तालुक्यात स्थिती चिंताजनक

एमपीसी न्यूज- कडाचीवाडी येथील कोरोना संसर्ग झालेल्या आडत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब रविवारी (दि.28) रात्री साडेनऊच्या सुमारास समोर आली आहे. चाकण परिसरातील हा कोरोनाचा पहिलाच बळी आहे. संबंधित आडत्याच्या मृत्यूने चाकण आणि कडाचीवाडी…

Maharashtra Corona Update: आज 5,493 नव्या रुग्णांची भर, आतापर्यंत 86,575 जण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज- राज्यात आज 5493 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. यापैकी 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.…

Pune Corona Update: पुण्यात कोरोनाचे आज नवे 523 रुग्ण, 328 जणांना डिस्चार्ज तर 25 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- कोरोनाचे रविवारी 523 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आज 328 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 25 जणांचा मृत्यू झाला. 324 रुग्ण गंभीर असून त्यात 54 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 613 जणांचा मृत्यू झाला आहे.पुणे…

Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 157 नवीन रुग्ण; एकूण संख्या 2 हजार 722

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 28) 157 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 2 हजार 722 झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 115 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

Pimpri: कोरोना हॉटस्पॉटवर आता ‘ड्रोन’ची नजर, पालिका अधिकारी घेणार पोलिसांची मदत

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने रुग्ण वाढणा-या कोरोना हॉटस्पॉटमधील गर्दीवर आता 'ड्रोन'द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका पोलिसांची मदत घेणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यांच्यावर कडक कारवाई…