Browsing Tag

corona news in marathi

Pimpri: झोपडपट्ट्यांमध्ये झपाट्याने रुग्णवाढ; जुलैअखेरपर्यंत दहा हजार रुग्ण होण्याची शक्यता –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडट्टयांमध्ये कोरोनाचे  रुग्ण वाढत आहेत. पाच झोपडपट्यांमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. शहरातील जवळपास 1400 रुग्ण झोपडपट्टयांतीलच आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 14 दिवस लागत…

Pune: …तेव्हाच कोरोनाचा अंत होईल, पोलीस आयुक्तांचे टि्वट

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांबरोबरच उद्योजक, व्यापारीवर्ग, नोकदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांना…

Pimpri Corona Update: शहरात रविवारी 92 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, 22 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि.21) 92 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात कोरोना बधितांची संख्या एक हजार 768 झाली आहे. त्यातील एक हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 669 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 22…

Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक निरीक्षकाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. आयुक्तालयात आतापर्यंत 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलिसांना कोरोनाची…

Pune: पुणे महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकाला कोरोना

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील महिला पदाधिकारी आणि तिच्या पतीला कोरोना झाल्याची घटना ताजी असतानाच आता काँग्रेसच्या नगरसेवकलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नगरसेवकांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर वाढत…

Pimpri: वायसीएममधील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यास कोरोना; लागण होऊनही कर्मचारी कामावर

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. घरातील व्यक्ती कोरोना बाधित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे कुटुंब…

India Corona Update: दिलासादायक! देशात दोन लाख रुग्णांची कोरोनावर मात!

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 तासांत 'उच्चांकी' 13,586 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आजवरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 2,04,711 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात दिवसेंदिवस…

India Corona Update: गेल्या 24 तासांत सर्वाधिक 2003 रुग्णांचा मृत्यू; बरे होण्याचे प्रमाण 52.46…

एमपीसी न्यूज- मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 रुग्ण वाढले असून, 2003 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या 3,54,065 वर पोहचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील मागील दिवसांची मृतांची…

Pune corona Update :  कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू, 293 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - कोरोनाचे 150 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज,  मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 10 पुरुष आणि एका  महिलेचा समावेश आहे. दिवसभरात 293 नवे रुग्ण आढळले.  हडपसरमधील 31 वर्षीय…

Pune : विभागात कोरोनामुक्तांचे प्रमाण 63.90 टक्के, तर मृत्यूचे 4.51 टक्के – विभागीय आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. त्यातील 10 हजार 156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 5 हजार 21 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर…