Browsing Tag

Crime News Nigdi

Bhosari : तीन वेगवेगळ्या घटनेत वाहनांची धडक बसून तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहनांची धडक बसून तीन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला. याबाबत निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नितीन…

Nigdi : रुग्णालय, दुकान आणि घरात चोरी; लॅपटॉप, मोबाईलसह रोकड लंपास

एमपीसी न्यूज - निगडी, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात चार घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालय, दुकान आणि घरात चोरी झाली असून लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम चोरून नेत चोरट्यांनी एका दुकानातील 89 सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.…

Nigdi : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून चोरटयांनी एक टेम्पो आणि दुचाकी अशी दोन वाहने चोरट्यांनी चोरून नेली. यापूर्वी शहरातून दुचाक्या, महागड्या गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी निगडी आणि चिखली…

Nigdi : एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करताना एकमेकांकडे बघितले असल्याच्या कारणावरून दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील शेतकरी मळा हॉटेलसमोर घडली. ज्ञानेश्वर मारुती कदम (वय 24, रा.…

Nigdi : रावण गॅंगचा मुख्य सूत्रधार ‘ससा’ अँटी गुंडा स्कॉडच्या पिंजऱ्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी आणि दहशत पसरवणा-या रावण गॅंगचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जाणा-या 'ससा' याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. ही कारवाई…

Nigdi : तक्रार मागे घेण्यावरून महिलेला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला रस्त्यात अडवून 'तक्रार मागे घे' असा दम देत मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे सव्वा बाराच्या सुमारास आझाद चौक…

Nigdi : भाजप नगरसेविकेच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अंगावर कार घालून भाजप नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 12) निगडी येथील भक्ती- शक्ती चौकात घडला. त्याचप्रमाणे या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणी…

Nigdi : पार्किंगच्या कारणावरून चावून काढला कानाचा तुकडा

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून एकाने पती-पत्नीला लोखंडी टॉमीने मारहाण केली. तसेच पतीच्या कानाला चावा घेत त्याच्या कानाचा तुकडा पाडला. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री साडेअकराच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली. कौतुभ महेंद्र…

Nigdi: कोयत्याचा धाक दाखवून दारुच्या दुकानातील 80 हजार रुपये लांबविले

एमपीसी न्यूज - भांडणे झाल्याचे नाटक करत दोघांनी देशी दारुच्या दुकान मालकाला कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील 80 हजार रुपयांची लांबविली. ही घटना शुक्रवारी (दि.5)रात्री नऊच्या सुमारास थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी साजन हरिदास…

Nigdi : खरवस विकण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोनसाखळी पळविली

एमपीसी न्यूज - खरवस विकण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन तिची सोनसाखळी पळविली. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी पावणेदहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली. रवींद्र गोविंद नागवेकर (वय 54, रा. निगडी…