Browsing Tag

Crime News Nigdi

Nigdi : कॅशियरच्या नकळत ऑफिसबॉयनेच मारला बँकेतील रोकडवर डल्ला

एमपीसी न्यूज - बँकेतील सीनियर कॅशियर सोबत काम करताना ऑफिस बॉयने बँकेच्या रोख रकमेमधून वारंवार पैसे काढत एक लाख 35 हजार रुपयांचा अपहार केला. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकुर्डी शाखेत घडला.कार्तिकेयन चिन्नायन (वय 39) यांनी याप्रकरणी…

Akurdi : रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज - दोन रिक्षाचालकांनी मिळून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात घडली.पोलीस शिपाई लक्ष्मण छगन कोल्हे (वय 31) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : भररस्त्यात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून भररस्त्यात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ओटास्कीम निगडी येथे मंगळवारी (दि. 27) रात्री घडली.पूनम विजय वाघमारे (वय 34, रा. आम्रपाली सोसायटी, ओटास्कीम, निगडी)…

Nigdi : गाडी बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रस्त्यात गाडी पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून दोघांनी मिळून पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांना मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी त्रिवेणीनगर…

Nigdi : घरफोडी करून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरातील लोखंडी कपाटात ठेवेलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 5 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आली.राहूल बबन महांगरे (वय 43, रा. रामेश्वर प्लॉट,…

Chinchwad : कंपनीत इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - चाकण येथील एका नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तरुणीवर बलात्कार केला. तसेच तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीला मारहाण केली. ही घटना 6 जून ते 21 ऑगस्ट 2019 या…

Nigdi : नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरीचे अमिश दाखवून सहा जणांनी तरुणाकडून पैसे घेतले. त्याला बनावट ऑफर लेटर देऊन त्याची फसवणूक केली. ही घटना 15 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत आकुर्डी मधील गणेश व्हिजन येथील शॉप नंबर 313 आणि ऑरोस कंपनी प्राधिकरण येथे घडली.…

Nigdi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री ओटास्कीम, निगडी येथे घडली.संजय वाघमारे (वय 45, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…

Nigdi : पतीच्या मोबाईलवर आलेला फोन उचलला म्हणून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - पतीच्या मोबाईलवर आलेला फोन पत्नीने उचलला. यावरून चिडलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच स्टीलचा ग्लास डोक्यात मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि 12) सकाळी अकराच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.सपना महादेव साठे…

Nigdi : क्लीनरच्या डोक्यात काचेची बाटली फोडून ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - ट्रकमध्ये आराम करत असलेल्या चालक आणि क्लीनरला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. क्लीनरच्या डोक्यात काचेची बाटली फोडून चालकाकडून 22 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे दीडच्या सुमारास ट्रान्सपोर्ट…