Browsing Tag

cyber crime news

Pune Rural Police: मंचर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस शिपायांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) करण्यात आली आहे. क्रिकेटची बेटिंग सुरू ठेवण्यासाठी ही लाच घेतली होती.…

Viman Nagar News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिलेला 9.27 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज - ऑनलाईन ऑफर देण्याचे बहाण्याने 1,499 रुपयांचे शूज खरेदी करायाला लावले तसेच शूज खरेदी केल्यामुळे फिर्यादी यांना आयफोन हँडसेट गिफ्ट जिंकल्याचं ​सांगून​ महिलेची 9.27 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमाननगर…

Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत…

Chinchwad : लॉकडाऊनसह सहा महिन्यात 906 जणांची ऑनलाईन फसवणूक; 59 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - मागील सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे ऑनलाईन फसवणुकीच्या एकूण 906 तक्रारी आल्या आहेत. यातील 684 तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या तक्रारीवरून एकूण  59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Fake Netflix : ‘नेटफ्लिक्स’च्या फेक वेबसाईटपासून सावध राहण्याचे सायबर विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज - नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अशा फेक वेबसाईटपासून आणि सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात आले आहे.सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी…

Chikhali : ‘आमच्यासोबत का राहत नाही’ म्हणत तीन वाहनांची तोडफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - 'आमच्या सोबत का राहत नाही' असे म्हणून शिवीगाळ करत कोयते, लाकडी दांडके आणि दगडाने तीन दुचाकी वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 1) गुन्हा…

Chikhali : Idea कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा करून एकाची साडेतेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सीम कार्ड थ्री जी मधून फोर जी मध्ये कन्व्हर्ट करण्यास सांगून व्यक्तीचे सिमकार्ड बंद केले. त्यानंतर त्या सीम क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले.…

Pune : परदेशातील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

एमपीसीन्यूज : परदेशात चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका तरुणाची दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी धायरीतील एका 42 वर्षे तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर…

Pune : मटका क्वीनला अटक, व्हाट्सअपवर घ्यायची मटका

​एमपीसी​ न्यूज -​ व्हाट्सअप वर मटका घेणाऱ्या एका मटका किंग महिलेला ताडीवाला रोड परिसरातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. रेश्मा प्रताप डोगरा (वय 40) असे या महिलेचे नाव आहे. बंडगार्डन पोलिसात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …