Browsing Tag

deccan police station

Pune Crime News : फर्ग्युसन महाविद्यालय आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी

एमपीसीन्यूज : पुण्यातील प्रसिध्द फर्ग्युसन महाविद्यालयात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अँफी थिएटरसमोरच्या अंगणात असलेले एक चंदनाचे झाड अज्ञात चोरत्यांनी कापून चोरून नेले. गुरुवारी पहाटे तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.…

Pune : सीएए, एनआरसी विरोधी आंदोलकांच्या विरोधात खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची तक्रार

एमपीसी न्यूज- सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी (दि. 18) संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत संभाजी उद्यानासमोर जागे राहून काही संघटनांनी निदर्शने केली. यावेळी भारत विरोधी घोषणा आणि हुल्लडबाजी केल्याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी…

Pune : नितीन गडकरी यांच्या एका गाडीचे बनावट ‘पीयूसी’ दिल्याप्रकरणी पीयूसी केंद्र चालकावर…

एमपीसी न्यूज- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका गाडीचे बनावट 'पीयूसी' दिल्याप्रकरणी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संगमेश्वर पीयूसी सेंटर या पीयूसी केंद्र चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune : आचारसंहितेचे उल्लंघन; महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 'महामेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आदर्श आचारसहिंतेचा भंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune : दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरून वकिलाला तिघाजणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- दुचाकीला धडक बसल्याचा कारणावरून वादावादी झाल्यामुळे तीनजणांनी एका वकिलाला जबर मारहाण केली. ही घटना गरवारे पुलाजवळील सेंट्रल मॉल जवळ बुधवारी (दि. 19) रात्री सव्वादहाच्या दरम्यान घडली. या मारहाणीमध्ये वकील जखमी झाले.दीपक…

Deccan – डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज - डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून करून ओळख पटू नये म्हणून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.25) रात्री 10 च्या दरम्यान डेक्कन येथील नदीपात्राशेजारील रजपूत वीटभट्टी जवळ घडली.…

Pune : बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा ‘खून’ झाल्याचे…

एमपीसी न्यूज - पुण्यातील एरंडवणे येथे बाथरूममध्ये मृत अवस्थेत मिळालेल्या विद्यार्थ्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना तीन मार्चला सकाळी घडली होती. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौरभ…

Pune : डेक्कन पोलीस ठाण्यातील हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत यांनी स्वारगेट पोलीस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.