Pune : डेक्कन पोलीस ठाण्यातील हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत यांनी स्वारगेट पोलीस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.