BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Suicide

Lonavala : ‘आयएनएस शिवाजी’मध्ये गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - भारतीय नौदलाच्या 'आयएनएस शिवाजी'मध्ये गार्ड ड्युटीवर असलेला जवान आकाश साईनाथ कन्नाल (वय 20, रा. गंगा ब्लाँक, आयएनएस शिवाजी लोणावळा, मूळ राहणार पार्डी, तेलंगणा-राज्य) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकिस…

Bhosari: लठ्ठ असल्याने घटस्फोटासाठी दबाव टाकल्याने विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव टाकत शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच घडली.प्रियंका पेटकर असे आत्महत्या केलेल्या…

Nigadi : कामाचे पैसे न दिल्याने तरुणाने पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - कामाचे मिळालेले पैसे ओळखीच्या माणसाकडे ठेवण्यासाठी दिले. कालांतराने दिलेले पैसे मागण्यासाठी तरुण गेला असता त्याने पैसे परत दिलेच नाहीत. यामुळे तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केली. ही घटना दुर्गानगर झोपडपट्टी आकुर्डी…

Chakan : भांबोलीचे माजी सरपंच प्रदीप नवरे यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज- बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमधील छतावरील लोखंडी बारला भांबोली ( ता.खेड ) गावच्या माजी सरपंचाने दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) सकाळी पावणेसात वाजण्याच्या…

Pune : सावकारी जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- सावकारी जाचाला कंटाळून विषारी औषध पिऊन एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री धायरी येथे घडली.यशवंत हरिभाऊ पवार (वय 54, रा. रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी धायरीतील…

Pimpri : प्रेमभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज- प्रेमसंबंध निर्माण करून तसेच लग्नाच्या आणाभाका घेऊन प्रियकराने अचानक लग्नाला नकार दिल्याने तरुणीने विष घेत जीवन संपवले. शनिवारी (दि.6) चिंचवड पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी तरुणीच्या 29 वर्षीय…

Pimpri : व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नेपाळी तरुणाची आत्महत्या

एमपीएसी न्यूज- माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये असा व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नेपाळी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी विजयनगर येथे बुधवारी (दि.27) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.दीपक अमर बहादूर (वय 19 रा.…

Moshi : भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - भाजी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास मोशी मधील खान्देश नगर येथे घडली.बालाजी दामू खैरनार (वय 58, रा. खान्देश नगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या भाजी विक्रेत्या ज्येष्ठ…

Talegaon Dabhade : व्हॉट्सअ‍ॅपवरील अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर येणा-या अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे…

Pune : प्रियकराने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- प्रियकराने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून संगणक अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार फुरसुंगीत घडल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर सचिन काशीद (वय 29) याला…