Browsing Tag

Deepak Zinjad

Talegaon News : शाम पोशेट्टी यांनी स्विकारला मुख्याधिकारी पदाचा पदभार!

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार मंगळवारी (दि 4) दुपारी स्विकारला. यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.मुख्याधिकारी पोशेट्टी यांनी…

Talegaon Dabhade News : पत्रकारितेचा अंकुश समाजाच्या विकासाला गती देतो – दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज - शासन आणि प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी पत्रकारितेचा अंकुश महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे समाजाच्या विकासाला गती मिळते, असे मत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले.तळेगाव शहर पत्रकार…

Talegaon News: नगरपरिषदेतील कोरोना योद्ध्यांसाठी आमदार शेळके यांनी दिले 130 पीपीई किट व 10 पल्स…

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधात  लढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज (मंगळवार) 130 पीपीई कीट व 10 पल्स ऑक्सिमीटर देण्यात…

Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नगर परिषदेच्या स्वागत कक्षाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.…

Talegaon Dabhade: कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कातील 28 जण क्वारंटाईन, शहरात कडकडीत बंद

तळेगाव दाभाडे –  तळेगावातील कोरोनाबाधित  महिला परिचारिकेस  पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून  तिच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना तळेगावातील शासकीय केंद्रावर क्वारंटाईन करण्यात आले आहे. तळेगाव शहरात कोरोनाबाधित व्यक्ती आढल्यामुळे शहर…

Talegaon Dabhade: गोंधळलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे जनतेला नाहक त्रास – किशोर भेगडे

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या पाठोपाठ आता मावळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे हे देखील गोंधळल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधीना विश्वासात…

Talegaon Dabhade: प्रवेशद्वार सीलबंद-खुले-पुन्हा सीलबंद! आता प्रांतअधिकारी यांचे आदेश

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात कराव्या लागणाऱ्या नगर व्यवस्थापनाबाबत काही लोकांच्या सततच्या ढवळाढवळीमुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड बेजार झाले असून अखेर त्यांनी मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा कोविड-19…

Talegaon Dabhade: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर आरोग्य सुरक्षा समितीची स्थापना

एमपीसी न्यूज - कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर ‘तळेगाव दाभाडे शहर आरोग्य सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली असल्याची माहिती संतोष दाभाडे पाटील व सभागृह नेते अमोल शेटे यांनी दिली.तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये दि.…

Talegaon Dabhade : केवळ खबरदारी म्हणून एनडीआरएफचे ‘ते’ जवान विलगीकरणात – सीओ दीपक…

एमपीसी न्यूज - दिल्ली मधील निजामुद्दीन येथे विविध कारणांनी संपर्क आलेल्या सर्व नागरिकांना विलगिकरण कक्षात ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तळेगाव येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) चार जवानांना खबरदारी म्हणून…

Talegaon Dabhade: नगरपरिषदेच्या दारात बसविले ‘सॅनिटायझर मशीन’

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रवेशव्दाराजवळ हात न लावता सॅनिटायझर लिक्विड लावून पाण्याने हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे.देशात कोरोना…