Browsing Tag

Dighi crime news

Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पाच तलवारी व दोन कुकरीसह (Dighi) दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.15) दिघी येथील तालेरा नगर येथे करण्यात आली. भारत नामदेव कोल्हे (वय 47 रा.येवला), विक्रम…

Dighi Crime : फायनान्स कंपनीने सील केलेल्या फ्लॅटवर ताबा, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गृहकर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने सील (Dighi Crime) केलेल्या फ्लॅटवर दोघांनी अनधिकृतपणे ताबा मारला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दिघी येथे घडला.संतोष जालिंदर…

Dighi : फारकत घेतल्यानंतरही पत्नीचा पाठलाग; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत रीतसर फारकत (Dighi) घेतल्यानंतर देखील तिचा पाठलाग केला. अश्लील मेसेज पाठवून तिला व तिच्या माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 13 ऑगस्ट 2022 ते…

Dighi : दिघीमध्ये एसटी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दिघी येथे आळंदी-पुणे रस्त्यावर महामंडळाच्या (Dighi) बसच्या धडकेत 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 26) सकाळी झाला.शांताबाई शिवराम सालपे (वय 77) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.…

Dighi : अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन पत्नीवर (Dighi) पतीने लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये पत्नी गरोदर राहिली. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीत दिघी येथे घडला.सहायक…

Dighi : भर दिवसा घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी (Dighi) दोन लाख 53 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत चौधरी पार्क दिघी येथे घडली.अविराज शांताराम…

Dighi : सोसायटीच्या मिटिंगमध्ये एकास मारहाण; सोसायटी चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या मिटिंगमध्ये बिल्डरकडून (Dighi) मेंटेनन्सचे पैसे कधी मिळणार? असे विचारल्याने एकास दोघांनी बेदम मारहाण केली. रविवारी (दि. 26) सकाळी चऱ्होली येथे घडली.मंदीप सिंग (वय 35), श्रीनिवास रकाले (वय 35, रा. चऱ्होली) अशी…

Dighi Crime News : गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरले म्हणून मुलाने गळा आवळून केला बापाचा खून

एमपीसी न्यूज – सध्या सहशक्ती व संवेदनशीलतेचा अंत होत असल्याचे चित्र अनेक गुन्ह्यामधून समोर येत आहे. पुण्यात एका आईने प्रेमात आडव्या येणाऱ्या आपल्या चिमुरडीचा खून केल्या नंतर दिघी येथेही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या…

Dighi Crime News : दिघीत अवघ्या दोन तासात साडे सात लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दिघी येथील साई हॉस्पीटल जवळील ( Dighi Crime News) एका घरात पहाटे दिड ते साडे तीन या कालावधीत घरातून तब्बल साडे सात लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे.याप्रकरणी विकास दौलत आंब्रे (वय 49 रा.दिघी)…

Dighi : कचराकुंडी साफ केली नाही म्हणून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - कचराकुंडी साफ केली नाही म्हणून एका 19 वर्षीय पेंटरला चौघांनी मारहाण केली आहे. हि घटना रविवारी( दि.26 ) दिघीमध्ये (Dighi) आळंदी रोड येथे घडली.याप्रकणी अमित सुधाकर दिक्षित (वय 19, रा.दिघी मूळ उत्तरप्रदेश) यांनी दिघी पोलीस…