Browsing Tag

dighi crime

Dighi : दागिन्यासह घरातून चार्जर ही चोरीला

एमपीसी न्यूज- चोर घरातून आता नेमकं काय चोरतील हे सांगणं (Dighi) कठीण झालं आहे. दिघी येथे एका घरफोडीमध्ये चोराने घरातील दागिन्यासह स्मार्टवॉच व त्याचे चार्जर देखील चोरून नेले आहे. ही घटना दोन ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.याप्रकरणी महिलेने…

Dighi : मोबाईलचा इंटरनेट अ‍ॅक्सेस घेऊन महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटशी छेडछाड

एमपीसी न्यूज - महिलेच्या दोन मोबाईल फोनचा इंटरनेट अ‍ॅक्सेस घेऊन अज्ञाताने ( Dighi ) त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. तसेच सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटची छेडछाड केली. हा प्रकार 18 मे ते सहा ऑगस्ट या कालावधीत दिघी येथे घडला.याप्रकरणी…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत (Dighi) लग्न करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत दिघी येथे…

Dighi : केवळ गैरसमजातून फोडला सात लाखांचा काचेचा डमी प्रोजेक्ट; 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - स्वत:च्या जागेत साईटचे (Dighi) ऑफिस बांधले या गैरसमजातून जागा मालक असलेल्या महिलेने व तिच्या साथीदारांनी ऑफिसमध्ये असलेला सात लाख रुपयांचा साईटचा काचेचा प्रोजेक्ट फोडला. या नुकसानी विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात 8 ते 10…

Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पाच तलवारी व दोन कुकरीसह (Dighi) दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.15) दिघी येथील तालेरा नगर येथे करण्यात आली. भारत नामदेव कोल्हे (वय 47 रा.येवला), विक्रम…

Dighi Crime : फायनान्स कंपनीने सील केलेल्या फ्लॅटवर ताबा, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गृहकर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने सील (Dighi Crime) केलेल्या फ्लॅटवर दोघांनी अनधिकृतपणे ताबा मारला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दिघी येथे घडला.संतोष जालिंदर…

Dighi Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एकत्र केलेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारात पैसे देणे-घेण्यावरून चौघांनी तरुणाला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली आहे.(Dighi Crime) हि घटना रविवारी (दि.30) रात्री डुडुळगाव येथील साठेनगर परिसरात घडली.याप्रकरणी दिगंबर…

Dighi : फारकत घेतल्यानंतरही पत्नीचा पाठलाग; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत रीतसर फारकत (Dighi) घेतल्यानंतर देखील तिचा पाठलाग केला. अश्लील मेसेज पाठवून तिला व तिच्या माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 13 ऑगस्ट 2022 ते…

Dighi : दिघीमध्ये एसटी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दिघी येथे आळंदी-पुणे रस्त्यावर महामंडळाच्या (Dighi) बसच्या धडकेत 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 26) सकाळी झाला.शांताबाई शिवराम सालपे (वय 77) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.…

Dighi : अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन पत्नीवर (Dighi) पतीने लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये पत्नी गरोदर राहिली. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीत दिघी येथे घडला.सहायक…