Browsing Tag

dighi news

Dighi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने (Dighi )एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी बारा वाजता चऱ्होली बुद्रुक येथे पठारेमळा येथे करण्यात आली.सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 26, रा.…

Dighi : भारतमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्त्याला मुहूर्त; प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर निकालात

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून (Dighi) प्रलंबित असणार्‍या भारमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्त्याच्या काँक्रीटीकरणच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दिघी ग्रामस्थांच्या मागणीनंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या संबंधित…

Dighi : व्हिडीओ लाईक करण्यास सांगत तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून तरुणाचा (Dighi) विश्वास संपादन करून तसेच धमकी देऊन अडीच लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 6 जून ते 18 जुलै या कालावधीत आळंदी रोड, दिघी येथे घडली.मयुरेश मारुती पाटील (वय…

Dighi : धुळे येथे खून करून पळालेल्या सराईत आरोपींना दिघीतून अटक

एमपीसी न्यूज - धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Dighi) हद्दीत खून करून पळालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना दिघी येथील मॅक्झिन चौकातून अटक करण्यात आली. हे आरोपी 8 ऑक्टोबर रोजी पसार झाले होते.महेश उर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश…

Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी

एमपीसी न्यूज - पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32,…

Dighi : इमारतीवरून पडून वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीवरील (Dighi) पाण्याची टाकी भरली आहे का हे पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विजय नगर, दिघी येथे घडली.रामचंद्र रेवबा चंदनशिवे (वय…

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला.महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे…

Dighi : दिघी कन्या शाळेमध्ये माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : दिघी कन्या शाळेमध्ये (Dighi) शुक्रवारी (दि 11) माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'माझी माती, माझा देश!' हे अभियान देशभर राबविले जात आहे. याच अभियाना अंतर्गत माजी…

Dighi : दिघी आळंदी वाहतूक विभागाने बुजवले देहूफाटा चौकातील रस्त्यावरील खड्डे

एमपीसी न्यूज : आळंदी येथील हवेली विभागातील (Dighi) देहूफाटा चौकात मुख्य रस्त्यावरच खड्डे दिसून येत होते. त्यामुळे तेथील रस्त्यावर वाहतूकी कोंडी निर्माण होत होती. ती समस्या जाणत दिघी आळंदी वाहतूक विभागामार्फत त्या रस्त्यांमधील खड्डयांमध्ये…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत (Dighi) लग्न करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत दिघी येथे…