BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Dr Amol Kolhe

Shirur: किल्ले लग्न समारंभासाठी देण्याचा निर्णय!; सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – डॉ. अमोल…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स आणि लग्न समारंभासाठी दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्याना विकण्याचा सरकारचा निर्णय संतापजनक आणि निषेधार्ह असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल…

Maharashtra : पूरस्थितीमुळे ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची…

एमपीसी न्यूज - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 'शिवस्वराज्य' यात्रा पूरपरिस्थिती निवळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार यात्रा स्थगित करत पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतकार्यावर…

Shirur : पूरग्रस्तांसाठी एक भाकरी, शेंगदाणा चटणी द्या ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे राज्यावर पूरसंकट आले आहे. त्याचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. पुराने दोन ते तीन लाख नागरिक बाधित झाले आहेत. त्या बांधवांना मदतीची आवश्यकता असून त्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेने एक भाकरी आणि…

Pimpri : रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा न देण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- रेडझोनबाधीत भूखंडावरील बांधकामासाठी कोणत्याही सार्वजनिक सोयी सुविधा न पुरविणेबाबत दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.…

Pimpri: भाजप-शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी यात्रा; डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या दोन्ही यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी सुरु केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल…

Bhosari: भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार ही खात्री – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - देशातील लाटेच्या विरोधात जाऊन शिरुरचा वेगळा निकाल लागला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे 50 हजारांनी मताधिक्य कमी केले आहे. त्यामुळे कोणाला काहीही शंका असेल. परंतु, मला खात्री आहे, भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच…

Pimpri : खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्या शहरात; आयुक्तांची भेट, पक्षाच्या नगरसेवकांची घेणार बैठक

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्या (गुरुवारी)पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरात येत आहेत. शिरुरमध्ये येत असलेल्या भोसरी मतदारसंघातील आणि शहरातील…

Junnar : रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात; खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला…

Pune : हडपसरवासियांचा खासदारांच्या संपर्काचा उपवास सुटला; डॉ. कोल्हे यांचा आढळरावांना टोला

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हडसपर विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे आज (शुक्रवारी)उद्‌घाटन करण्यात आले. आज आषाढीचा उपास असला. तरी, खासदारांचा संपर्काचा उपवास मात्र…

Khed : खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकरात लवकर पूर्ण करा- खासदार डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शुक्रवारी) पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड घाटाची बाधित शेतकरी आणि अधिका-यांसमवेत पाहणी केली. शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करुन…