Browsing Tag

Express Way Accident

Express Way Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एक जण जागीच ठार

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ एका टेम्पोचा ( Express Way Accident ) भीषण अपघात झाला. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो कंटेनरवर आदळला. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 7)…

Express Way Accident : पुणे-मुंबई दृतगती मार्गावर दुधाचा टँकर उलटला; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

एमपीसी न्यूज - पुण्याहून मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर खंडाळा (Express Way Accident) घाटात उलटला. या टँकरची एका कार आणि कंटेनरला धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. 25) सकाळी पावणे अकरा…

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रेलरचा भीषण ( Express Way Accident ) अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास खोपोली जवळ किलोमीटर 38.100 येथे घडला. राहुल बाळू मेटे…

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारचा भीषण अपघात ( Express Way Accident) झाला. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 21) सकाळी सहा वाजता घडला. सुनील थोरात, मयुरी…

Express Way Accident : बोरघाटात खासगी बसला अपघात; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई दुर्गती मार्गावर बोर घाटात एका खाजगी ( Express Way Accident ) बसला अपघात झाला. यामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे घडली. खाजगी बस मुंबईहून पुण्याकडे जात होती. रविवारी मध्यरात्री…

Lonavala : टँकर अपघात प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू; अखेर टँकर चालकाने उपचारादरम्यान सोडले प्राण

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Lonavala) इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला मंगळवारी (दि. 13) अपघात झाला आणि टँकर पेटला. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या घटनेत सहा जणांचा…

Lonavala : टँकर अपघातात राजमाची गावावर शोककळा; एकाच कुटुंबातील तिघांचा नाहक मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इथेनॉल घेऊन (Lonavala) जाणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकर पेटला. टँकरमधील इथेनॉल सांडून मोठी आग लागली. या आगीत लोणावळा शहराजवळील राजमाजी या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.…

Express Way News : केमिकल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू; तिघांची ओळख पटेना

एमपीसी न्यूज - पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या (Express Way News) टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले…

Express Way News : द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर…

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन (Express Way News) जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर…

Express Way Accident : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज  : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way Accident) पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. बुधवारी (दि. 6) दुपारी साडेचार वाजता उर्से टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक धर्मेंद्र कुमार,…