Browsing Tag

Express Way News

Express Way News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती (Express Way News ) महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे…

Lonavala : टँकर अपघात प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू; अखेर टँकर चालकाने उपचारादरम्यान सोडले प्राण

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Lonavala) इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला मंगळवारी (दि. 13) अपघात झाला आणि टँकर पेटला. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या घटनेत सहा जणांचा…

Lonavala : टँकर अपघातात राजमाची गावावर शोककळा; एकाच कुटुंबातील तिघांचा नाहक मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इथेनॉल घेऊन (Lonavala) जाणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकर पेटला. टँकरमधील इथेनॉल सांडून मोठी आग लागली. या आगीत लोणावळा शहराजवळील राजमाजी या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.…

Express Way News : केमिकल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू; तिघांची ओळख पटेना

एमपीसी न्यूज - पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या (Express Way News) टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले…

Express Way News : द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर…

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन (Express Way News) जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर…

Express Way News : द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल (Express Way News) घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी…

Express Way News : तेलाच्या टँकरने घेतला पेट; पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील घटना

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तेलाच्या (Express Way News) टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा…

Khopoli News: एक्सप्रेस-वेवर बंदूक दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - मुंबई- पुणे एक्सप्रेस-वेवर बोरघाटात वाहतूक कोंडीतून रस्ता मोकळा करण्यासाठी समोरील वाहनचालकांना रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढत असल्याची घटना गुरुवारी (28 जानेवारी) रात्री घडली होती. या प्रकरणी खोपोली…