Browsing Tag

Extortion case

Pimpri : व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : रिव्हर रोड, पिंपरी येथील व्यावसायिकांकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri) हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर…

Pimpri : खंडणी मागत दुकानासह व्यावसायिकास जाळून टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - कापड व्यावसायिकाकडून खंडणी मागत खंडणी न दिल्यास दुकानासह जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंपरी मार्केट येथे घडला.(Pimpri) या प्रकरणातील एका आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही घटना 8 फेब्रुवारी आणि 14 एप्रिल रोजी…

Pune News : माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणारा तोतया पोलीस गजाआड  

एमपीसी न्यूज – मुंबई येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी (Pune News)असल्याची बतावणी करून पुण्यातील भाजपाच्या माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी…

Pune Crime News : “भाईच्या परवानगीशिवाय मंडप का टाकलास”, रमजाननिमित्त हॉटेल सुरू…

एमपीसी न्यूज - रमजान महिन्यात मोकळी जागा घेऊन त्या ठिकाणी हॉटेल चालवणाऱ्या एका (Pune Crime News )व्यक्तीला नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी पाच लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला.…

Hinjawadi Crime : मॅट्रिमोनीयल साईट वरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 19 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास (Hinjawadi Crime) सांगून 19 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या…

Wakad News : माथाडीच्या कामासाठी खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात माथाडीचे काम करता यावे म्हणून (Wakad News) सतत हप्ता मागणाऱ्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात प्रेस्टीज प्रोफाईल स्क्वेअर येथे घडला.संतोष…

Pune News : “प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दुकान तोडून टाकू”,…

एमपीसी न्यूज : पान शॉप च्या दुकानातून घेतलेल्या वस्तूंचे पैसे न देता दुकान मालकाकडेच 5000 रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune News) सहकार नगर मधील हत्ती चौकातील निशिगंधा पान शॉप या ठिकाणी हा प्रकार घडला.…

Hinjawadi News: फ्लॅटचे लिव्ह अँड लायसन्स रक्कम न देता मागितली सव्वा कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज - लिव्ह अँड लायसन्स वर घेतलेल्या फ्लॅटची रक्कम न देता फसवणूक करत एक कोटी 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे…

Extortion Case: खंडणी मागत हॉटेल चालकाची बदनामी केल्याप्रकरणी सात जणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायेशीररित्या दारू विक्री करतो, म्हणत हॉटेल चालकाला खंडणी मागणाऱ्या सात जणांवर देहुरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 28) दुपारी देहूरोड येथील शंतनू उपहार गृहात घडला.याप्रकरणी हॉटेल…

Extortion Case : फायरींगचा बनाव करत व्यावसायिकाकडून मागितली 80 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - कोंढवा येथे व्यावसायिकाला फायरींगाचा बनाव करून 80 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने आरोपीला अटक केले आहे.असीफ ईस्माईल खान (वय 33 रा. कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव असून…