Browsing Tag

Extortion case

Extortion Case : व्हॉटसअप मॅसेजवरून धमकी देत 10 लाखांच्या खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज-व्हॉटसअप वर मेसेजकरून जीवे मारण्याची धमकी देत 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यावर (Extortion Case) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील रविवार म्हणजे 13 नोव्हेंबर पासून सुरु आहे.पुण्यात पोलिसांवरील…

Bhosari extortion : पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बनावट सही द्वारे केलेले ऍग्रीमेंट रद्द करण्यासाठी (Bhosari extortion) दाम्पत्याने महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार मार्च 2021 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.संतोष भीमराव…

Extortion case : माल पोहचवण्यासाठी मागीतली 29 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  - कंपनीतील माल पोहोच करण्यासाठी 29 लाख 54 हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 जुलै ते 17 ऑक्टोबर या कालावधीत खराबवाडी येथील एका कंपनीत घडली. गणेश शंकरराव कदम (वय 39, रा.…

Crime News : केस मागे घेण्यासाठी खंडणी मागणारा अटकेत

एमपीसी न्यूज – मुलावर दाखल केलेली कोर्ट केस मागे घेण्यासाठी 40 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इराणी इसमाला पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन यांनी केली आहे. फर्जाद मोहम्मद रिझा फख्रबादी (वय 31 रा.कोंढवा) असे…

RTI Extortion Case : 25 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

एमपीसी न्यूज – महामार्ग बांधकामातील (RTI Extortion Case) कंत्राटदाराकडून 25 लाख रुपयांची खंडणी घेताना तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विभागाने मंगळवारी (दि.19 जुलै) भारती…