Browsing Tag

Fattechand ranka

Pune: पुणे व्यापारी महासंघाच्या कोरोना चाचणी शिबिरात 32 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पुणे व्यापारी महासंघ व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महासंघाचे सदस्य व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित  कोविड अँटिजेन चाचणी शिबिरात चार दिवसांमध्ये 1,214 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 32…

Pune : दहा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन सहन करणार नाही – फत्तेचंद रांका

एमपीसी न्यूज : सध्याचा दहा दिवसांचा लॉकडाऊन अनिच्छेने स्वीकारला आहे, तो वाढविल्यास मात्र अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या एकशे वीस दिवसांच्या काळात…

Pune : ‘लॉकडाऊन’ला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचा विरोध

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेतर्फे विरोध करण्यात आला आहे. दुकाने बंद ठेवणे covid-19 वर उपाय नसल्याचे सांगत दुकाने बंद ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत,असे मागील तीन…

Pune : व्यापारी महासंघाने सर्वांच्या अडीअडचणींचा सविस्तर प्रस्ताव सादर करा – डॉ. म्हैसेकर

एमपीसी न्यूज -  पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली.  याबाबत…

Pune : दुकाने बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय

एमपीसी न्यूज : शहरातील व्यापारीवर्गाने आणखी काही दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे पदाधिकारी फत्तेचंद रांका यांनी दिली आहे. उद्यापासून (गुरुवारपासून) सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळात दुकाने…

Pune: स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी…

Pune : दुकाने चालू होण्याबाबत शहरात गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने काही दुकाने आजपासून सुरू करा, असे निर्देश दिले. त्यानंतर शहरात दुकाने चालू होण्याबाबत गोंधळाचे वातावरण राहिले. दरम्यान, शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.  कोरोनाचा…