BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Girish Bapat

Pune : पुण्यात उद्या मतदान, गिरीश बापट विरुध्द मोहन जोशी लढत

एमपीसी न्यूज - देशभरात यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी या दोघांमध्ये प्रमुख लढत पाहायला…

Pune : जैन समाजाची विचारसरणी विकासकार्यामध्ये महत्त्वाची- गिरीश बापट

एमपीसी न्यूज- उदार आणि उदात्त दृष्टिकोनातून जैन समाजाने राष्ट्रीय वृत्तीची आजवर जोपासना केली. हा समाज राष्ट्रीय वृत्तीपासून कधीच दूर राहिला नाही. आपल्या अखंडत्वाची जोपासना व संवर्धन करण्यात जैन बांधवांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. जैन…

Pune : युतीच्या शासन काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती -गिरीश बापट

एमपीसी न्यूज- मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खर्‍या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत विकासाच्या योजना…

Pune : मार्केट यार्ड बाजारपेठेचा संपूर्ण कायापालट करणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पालकमंत्री या नात्याने मार्केटयार्ड बाजारपेठेतील काही प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याची संधी मिळाली. परंतु, अजूनही येथील कचऱ्याचा, रस्त्याचा प्रश्न तसेच फुलबाजारासाठी स्वतंत्र इमारत यासारख्या समस्या मला सोडवायच्या आहेत.…

Pune : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी उपाययोजना करणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील नागरिकांना किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्‍वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिले.खडकी परिसरात बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित…

Pimpri: व्यवसाय म्हणून राजकारण करणा-यांना जनता माफ करणार नाही – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - काँग्रेस पक्षाने मागील पन्नास वर्षांपासून देशाला फसवलं आहे. त्यामुळे त्यांना मत मागायचा अधिकार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पैसा ही शक्ती तर महायुतीकडे प्रेम हे अस्त्र आहे. ज्यांचा राजकारण हा व्यवसाय आहे, त्यांना…

Pune : गिरीश बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड!

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण सव्वापाच कोटी लाख रुपयांची स्थावर आणि जंगम…

Pune : जिल्ह्यातील चारही मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात येणा-या पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चारही लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप, शिवसेना प्रत्येकी दोन तर…

Pune: प्रचंड मताधिक्याने निवडून येणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - चारही पक्ष आमच्या बरोबर असून पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक आम्ही प्रचंड मतधिक्‍याने जिंकणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला…

Pune : नाराज नाही, पक्षाने खूप दिले – खासदार अनिल शिरोळे

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाने आजवर मला खूप दिले. चारवेळा नगरसेवक, दोनवेळा पक्षाचे शहराध्यक्षपद आणि एकवेळा खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिली. याबाबत मी पक्षाचा कृतज्ञ आहे. आपण नाराज झालो…