Browsing Tag

hadapsar

Pune : हडपसर अन् वानवडी परिसरातील अवैध धंद्यावर छापेमारी; 51 जण ताब्यात

एमपीसी न्यूज : वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Pune) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बार उडवत अवैध धंद्यावर छापेमारी केली आहे. पहिल्या दिवशी या परिसरात डब्बल कारवाई झालेली असताना हडपसरमध्ये अवैध धंदे सुरूच होते.…

Hadapsar : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग

एमपीसी न्यूज - स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन (Hadapsar) आग लागण्याची घटना हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत एका घरात घडली.या आगीत गृहापयोगी साहित्य जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आग आणल्याने अनर्थ टळला.हडपसर…

Pune : पुणे : क्राफ्ट पेपरमधून कलाकारांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची 100 फूट मोठी प्रतिमा

एमपीसी न्यूज : राज्याभिषेक सोहळ्याच्या 349 व्या वर्धापन दिनानिमित्त (Pune) हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये शहरातील कलाकार उद्देश पघल आणि रुतुजा घुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 100 फूट मोठी प्रतिमा तयार केली. राष्ट्रवादीचे आमदार चेतन…

Hadapsar : हडपसरमध्ये भरधाव कारच्या धडकेत स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज-भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने रस्त्याची स्वच्छता (Hadapsar) करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हडपसरहून सासवड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सातव वाडी येथे आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. छाया भजनराव शिंदे( वय…

Hadapsar : पत्नीचा त्रास, पतीचा गळफास; पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या (Hadapsar) त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.…

Hadapsar : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज-पुण्यातील हडपसर (Hadapsar ) भागात राहणार्‍या 41 वर्षीय जावायास पत्नी,सासू,सासरे, मेव्हणा आणि अन्य एक या चौघांकडून मानसिक त्रास दिला जात होता.या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे…

Hadapsar : कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न,पतीचा मृत्यू

एमपीसी न्यूज-कुटुंबातील पती-पत्नीसह (Hadapsar) मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे घडली. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून, इतर दोघांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.…

Hadapsar : आजाराला कंटाळून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांकडून (Hadapsar) आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई, वडील आणि मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तर यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हडपसर भागात…

Hadapsar : मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केल्याने मुलाकडून वडिलांचा खून; हडपसर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज- पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या ( Hadapsar) हद्दीत मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. वडीलांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून या मुलाने काठीने मारहाण करून आणि गळा दाबून वडिलांचा खून केला. 9 मे रोजी…

Hadapsar : हडपसर परिसरातून तीन कोटी 42 लाखाची रोख रक्कम जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Hadapsar) युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रशांत धनपाल गांधी नामक…