Browsing Tag

Help

Pimpri : ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या 700 कुटुंबांना ‘उन्नती’कडून मदतीचा हात

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले. या    पार्श्वभूमीवर   पिंपळे सौदागर येथील उन्नती फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील सुमारे 700  कुटुंबाना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप…

Vadgaon : चक्रीवादळात उद्धवस्त झालेली कातकरी बांधवांची घरे, झोपड्या पूर्ववत करण्यास ‘वीर…

एमपीसीन्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील वनक्षेत्रात फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील वन निवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची झोपड्यांची गोठयांची प्रचंड हानी झाली होती. घरातील भांडी, कपडे…

Pimpri: कोरोना लढाईसाठी IDBI बँकेची महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी आयडीबीआय बँकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत केली आहे.बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय पानीकर आणि आशिष मिश्रा यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.…

Mumabi : ‘त्या’ चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी शाहरुख खान पुढे सरसावला

एमपीसीन्यूज : रेल्वे प्लॅटफॉर्मवर निपचित पडलेल्या महिलेच्या शेजारी खेळणा-या दोन मुलांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दुर्दैवाची गोष्ट ही की ती महिला मृत पावलेली होती आणि त्याची त्या चिमुकल्यांना काहीच जाणीव नव्हती. त्यांना…

Pune : ‘गुरुदक्षिणे’तून विविध संस्थांना मदत ; ‘नृत्यभारती’ने कलेसह जपले…

एमपीसी न्यूज - नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या विविध शाखेतील शिष्यांनी जमवलेल्या गुरुदक्षिणा निधीतून विविध संस्थांना आर्थिक मदत करण्यात आली. नृत्य शिक्षणाचे धडे देणाऱ्या या संस्थेने कलेसह सामाजिक भान देखिल जपले आहे.पं. रोहिणीताई भाटे…

Mumbai: बाल योद्धयाला झालेला मानवतेचा ‘स्पर्श’ मनाला खूप प्रोत्साहित करणारा –…

एमपीसी न्यूज - स्पर्श गौरव सागरवेकर (वय 12)  गिरगावचा राहणारा,  खेळणीसाठी साठवलेले 3257 रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा…

Pune : जिम असोसिएशन, व्यायाम शाळा, आरोग्यकेंद्र धारकांना मदत करा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास गेल्या दोन महिन्यापासून आपल्या राज्यातील सर्व जिम बंद आहेत. त्यामुळे जिम चालक, व्यायाम शाळा व…

Pune : ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाला मदतीचा ओघ सुरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावण्याच्या भावनेतून पुण्याच्या वडगाव शेरी येथील 'ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च' यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास…

Mumbai : देहविक्री करणाऱ्या 12,500 महिलांना राज्य सरकारचा मदतीचा हात; पुण्यात 2500 महिलांना मिळतेय…

एमपीसी न्यूज - नाईलाजास्तव देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद…

Lonavala : अनाथांच्या पालन पोषणासाठी मिळणारी मदत कोरोनामुळे ठप्प; 450 अनाथांचा नाथ असलेली संपर्क…

एमपीसी न्यूज - पुणे आणि रायगड जिल्ह्यातील पाच ठिकाणी संपर्क संस्थेचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये 450 अनाथ मुले निवासी शिक्षण घेत आहेत. मागील 30 वर्षांपासून अनाथ मुलांचा आधार बनलेली संस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधार झाली आहे.…