Browsing Tag

Hinjewadi police investigation

Hinjawadi Crime : उच्चशिक्षित असल्याचे सांगून जबरदस्तीने लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - आपण उच्च शिक्षित असल्याचे खोटे सांगून तरुणीशी जबरदस्तीने लग्न करणाऱ्या तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.राहुल मंगलदास हसाळकर (रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे…

Hinjawadi Crime : मुलीचा विवाह करून न दिल्याने मुलीच्या वडिलांचे अपहरण

एमपीसी न्यूज - मुलीचा विवाह आपल्यासोबत करून न दिल्याने एकाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून मुलीच्या वडिलांचे अपहरण केले. हा प्रकार सोमवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडला.काळूराम मारुती हुलावळे (वय 55, रा.…

Hinjawadi Accident : अंधारात रत्यावर थांबलेल्या ट्रकला टेम्पोची धडक; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बेंगलोर-मुंबई महामार्गावर सुतारवाडी येथे अंधारात भर रस्त्यावर थांबवलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिली. यामध्ये टेम्पोतील एकजण जखमी झाला. तर टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीन वाजता घडली.अरुल…

Hinjawadi Crime : गोडाऊनचा पत्रा उचकटून 65 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - गोडाऊनचा पत्रा उचकटून तीन चोरट्यांनी मिळून 65 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी म्हाळुंगे येथे उघडकीस आली.मयूर मनोहर भांदुर्गे (वय 37, रा. बाणेर, पुणे) यांनी याबाबत सोमवारी (दि. 9)…

Hinjawadi Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून दांपत्यास मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दाम्पत्याला रस्त्यात अडवून सायंकाळी बेदम मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ताजणे वस्ती, पुनावळे येथे घडली.रेश्मा जुबेर अत्तार (वय 30, रा. जांबे…

Hinjawadi Crime : बांधकाम साईटवरून दोन लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवरुन 2 लाख 13 हजारांची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना पुनावळे येथे शुक्रवारी (दि. 6) रात्री दहा ते शनिवारी (दि. 7) सकाळी दहा या कालावधीत घडली.योगेश साहेबराव पाटील (वय 35, रा. च-होली) यांनी याबाबत…

Hinjawadi Crime : भुजबळ चौकातून अवघ्या 20 मिनिटात मोपेड दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - वाकड येथील भुजबळ चौकातील सर्विस रोडवरून अज्ञात चोरट्यांनी एक मोपेड दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 25) दुपारी पाच ते सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडला. अवघ्या 20 मिनिटात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे.अजित…

Hinjawadi : दुकानासमोरील दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेसह पतीलाही मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानापुढे लावलेली दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत विचारणा करण्यास गलेल्या पतीलाही जखमी केले. ही घटना हिंजवडी आयटी पार्क फेज 3 येथे 31 डिसेंबर 2019 ते शुक्रवार (दि. 3) दरम्यान घडली.…