Browsing Tag

Income tax

Mumbai News : आयकर विभागाकडून छापेमारी सुरूच! दिवसभरात ‘या’ महत्त्वाच्या तीन…

एमपीसी न्यूज - एकीकडे राज्यभर महिला दिन उत्साहात साजरा होत असताना मुंबई - पुणे शहरात आयकर विभागाने केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने सकाळीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि मंत्री अनिल…

Pune News : पालिकेला मिळकतकरातून एक हजार कोटीचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पुणेकरांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये एक हजार कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितही महापालिकेला मोठे उत्पन्न मिळाले आहे.मागील वर्षी पुणेकरांनी करोना संकटातही मोठ्या प्रमाणात…

Pune News : तीन महिन्यात मिळकतधारक पुणेकरांनी भरला 906 कोटीचा मिळकत कर

एमपीसी न्यूज : पुणे मागील तीन महिन्यात शहरातील 11 लाख 15 हजार मिळकतधारकांपैकी 5 लाख 92 हजार 308 मिळकतधारकांनी पालिकेच्या तिजोरीत 906 कोटीचा मिळकतकर जमा केला आहे. यामध्ये 4 लाख 46 हजार 897 मिळकतधारकांनी ऑनलाईन पद्धतीने, 78 हजार 492…

Pune News : भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका संबधित भाडेकरु असलेल्या नागरिकांच्या नावावर करण्याचा…

एमपीसी न्यूज - महानगर पालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका संबधित भाडेकरु असलेल्या नागरिकांच्या नावावर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.पालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात…

Pune : महापालिकेला कोरोनाचा फटका; मिळकत कराचे उत्पन्न कमी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सध्या केवळ 102 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 2020 - 21 चा तब्बल 1 हजार 511. 75 कोटी एवढा मिळकत कर जमा होणे…

Pimpri: जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी – प्रदिप गायकवाड

एमपीसी न्यूज - कोरोना विषानूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्या, लघुउद्योग बंद करण्याचे सरकारचे आदेश आहेत. तर सरकारी खात्यात जमा होमारी जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्याची मुदत 31 मार्च 2020 आहे. या काळात कंपन्या आणि कार्यालये बंद…

Chinchwad : ‘बीव्हीजी’च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

एमपीसी न्यूज - भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून आज (बुधवारी) सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. बीव्हीजीच्या पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील…

Pune : प्राप्तिकर विभागाची 42 मतदारसंघांवर राहणार करडी नजर

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत होणा-या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता…