Browsing Tag

increase

Pune News : पालिकेच्या मिळकत कर विभागाच्या मनुष्यबळात वाढ, अन्य विभागांतील 66 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या एकूण शंभर जागा रिक्त आहेत. त्यामुळे मिळकत कर विभागात अन्य विभागांतील 66 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेला येत्या मार्चअखेरपर्यंत मिळकतकर विभागाकडून…

Talegaon News : लसीच्या डोसची संख्या वाढवावी – अरुण माने 

एमपीसीन्यूज - तळेगाव दाभाडे शहर कोरोना संक्रमणाच्या बाबतीत हॉटस्पॉट असताना देखील या शहरात लसीकरण डोसचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढवावे, अशी मागणी नगरसेवक अरुण माने यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांचेकडे निवेदनाद्वारे केली…

Pune : एका रात्रीत वाढले 127 कोरोनाबाधित ; जिल्ह्यात 1722 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करूनही रोज 100 ते 125 कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. बुधवारी रात्रीत तब्बल 127 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत 1722 रुग्ण…

Pune : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; एकूण रुग्णसंख्या 734

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही वाढ झाली. दुपारपर्यंत 719 कोरोनाबाधित होते. त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या सायंकाळी सात पर्यंत 734 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहरात 625, पिंपरी - चिंचवडला 58, ग्रामीण भागातील 51…

Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना…

एमपीसी न्यूज - स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि 'एलजीएस' हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. 'एलजीएस'…

Pimpri: नगरसेवकांची संख्या वाढणार, 144 पर्यंत होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने होणार आहे. नव्या बदलात पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 16 ने वाढू शकते. शहरातील लोकसंख्येची जनगणना देखील सुरु झाली आहे. सुमारे 25 लाखाच्या आसपास…

Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची…

एमपीसी न्यूज - मतदारांना 'मतदार स्लिप'चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची…