Browsing Tag

Indian Railway

Khandala : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा विस्कळीत

एमपीसी न्यूज- खंडाळा घाटात जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे आज मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.या अपघातामुळे मुंबईहुन पुण्याकडे…

Pimpri : लोकलच्या रोजच्या विलंबामुळे चाकरमान्यांचे हाल

एमपीसी न्यूज - वेळापत्रकानुसार सकाळी सव्वाआठला लोणावळा रेल्वे स्थानकावरून निघणारी लोकल पावणेदहा वाजता पुणे स्थानकावर पोहोचते. मात्र, प्रत्यक्षात ही लोकल सकाळी सव्वाआठला लोणावळा स्थानकावरून निघून दहा ते साडेदहाच्या दरम्यान पुणे स्थानकावर…

Pimpri : आता रेल्वेप्रवासात आधारकार्ड बाळगू नका; ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ला मान्यता

एमपीसी न्यूज- रेल्वे प्रवास करताना ओळखपत्र म्हणून प्रवाशांना आधारकार्ड बाळगावे लागते. प्रवासाच्या घाईगडबडीत ते व्यवस्थित सांभाळून ठेवणे हे त्रासदायक ठरत असते. मात्र आता या त्रासातून रेल्वेप्रवाशांची सुटका झाली आहे. आता आधारकार्डाची मूळ प्रत…

Chinchwad : पुणे-एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडीचे चिंचवड स्थानकात स्वागत

एमपीसी न्यूज - पुणे स्थानकावरून दर सोमवारी पुणे -एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या गाडीचे चिंचवड प्रवासी संघ व पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले.चिंचवड प्रवासी संघाचे…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या समस्या सोडविणार ; मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा…

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा, सिंहगड एक्सप्रेसला पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी, चिंचवड येथे एक्सलेटर किंवा लिफ्ट बसविणे, एक्सप्रेस गाड्यांसाठी इलेक्ट्रॉनिक कोच फलक लावण्यात यावे, कॉलेजच्या मुला-मुलींसाठी…

Pune : रेल्वेतील आसनांवर शेविंग क्रिम टाकुन आसने केली खराब

एमपीसी न्यूज- पुणे रेल्वे स्थनाकावर भिकारी गर्दुल्ल्यांची दहशत निर्माण झाली असून अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील आसनांवर स्थानकातील भिकारी व गर्दुल्ले गाडी सुटण्याअगोदर आपल्या कडील घाणेरड्या वस्तु, पेपर, कपडे टाकुन आसने अडवुन ठेवतात. या…

Pune : पुणे सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस डिसेंबरमध्ये रद्द

एमपीसी न्यूज - सोलापूर रेल्वे मंडळातील भिगवण आणि वडशिंगे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डिसेंबर महिन्यात दररोज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर (12169), सोलापूर -पुणे (12170) इंटरसिटी ही रेल्वे 3 डिसेंबर 2018 ते 1…

Pune : होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबियांना रेल्वेकडून मदत निधी सुपूर्द

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तर जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या मदत निधीचे धनादेश…

Lonavala : खंडाळा घाटात मालगाडीचा डबा घसरला

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई लोहमार्गावर खंडाळा बोगद्यात मालगाडीचा डबा घसरल्य‍ाची घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर घडलेल्या या अपघाताचा मात्र रेल्वे वाहतुकीवर कसलाही परिणाम झालेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार…