Browsing Tag

ipl 2020

IPL 2020 : संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ ; पंजाबचा राजस्थानवर 4 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सान्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला.लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी…

IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना

एमपीसी न्यूज - क्रिकेटरसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात रंगणार…

IPL 2020 FINAL : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकले ‘आयपीएल’चे विजेतेपद 

एमपीसी न्यूज - कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल पाचव्यांदा जेतेपद मिळवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या विजेतेपदासाठी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात…

IPL 2020 Qualifier 2: दिल्लीला फायनलचं तिकीट, रोमांचक सामन्यात हैदराबादवर 17 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - फायनलच्या तिकीटसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबाद मध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 178 धावांत…

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या क्वालिफायर वन मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आज निश्चित केले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करीत पाच गडी गमावून 200 धावा केल्या.…

Sangavi News: ‘ क्रिकेटमध्ये मोठे यश मिळो’; आमदार जगताप यांनी क्रिकेटपटू ऋतुराज…

एमपीसी न्यूज - आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) घरी जाऊन कौतुक आणि सत्कार केला.'तू…

Sangavi news: क्रिकेटपटू ऋतुराजच्या कुटुंबियांना महापौरांनी दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज - आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे. त्याने आयनीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावत केलेल्या यशस्वी खेळाने क्रिकेटप्रेमींचे…

IPL 2020 : दिल्लीची बंगळुरूवर सहा गडी राखून मात, दोघांनाही प्ले-ऑफचं तिकीट

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या संघाने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणे (60) आणि शिखर धवन (54) यांच्या अप्रतिम खेळींच्या जोरावर दिल्लीच्या संघाने विजय मिळवत…

IPL 2020 : असं झालं तरच कोलकाताला मिळेल प्ले-ऑफमध्ये जागा

एमपीसी न्यूज - कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानवर 60 धावांनी विजय मिळवला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या विजयासह कोलकाताने 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या…

IPL 2020 : कोलकाताचा साठ धावांनी विजय, राजस्थानचं आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज -  आयपीएल स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा संघ 131 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या…