Browsing Tag

IPL 2022

RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून  दमदार विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर राजस्थान रॉयल्सला (RR vs DC ) केवळ 160 धावांत रोखून त्या धावा 11 चेंडू आणि 8 गडी राखून पूर्ण करत दिल्लीने राजस्थान संघावर दणदणीत मात केली आहे. मिशेल मार्श, वॉर्नरची…

GT vs LSG : लखनऊ नाही, गुजरातच नंबर 1; लखनऊ संघाचा केला 62 धावांनी दणदणीत पराभव

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : गुजरात टायटन (GT vs LSG) संघाने 144 धावांच्या माफक आव्हानाचे रक्षण करताना लखनऊ संघाला फक्त 82 धावातच गुंडाळून टाकले आणि 62 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकत अंकतालिकेतल्या प्रथम क्रमांकावर विराजमान होत आपले…

Srh Vs Rcb Live : बंगलोरचे ‘रॉयल चॅलेंज’ हैदराबादवर पडले भारी

एमपीसी न्यूज - विवेक कुलकर्णी - बंगलोर संघाने हैदराबाद संघाचा (Srh Vs Rcb Live) सन राईज होऊ दिला नाहीच. तर, 67 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपले विजयी अभियान चालू ठेवले. टाटा आयपीएल 2022 च्या आजच्या 54 व्या सामना मुंबईच्या वानखेडे…

LSG vs KKR : लखनऊ संघाने केकेआरवर मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : लखनऊ सुपर जायंट्सची आयपीएल 2022 मधली दमदार कामगिरी कालही तशीच लक्षवेधी चालूच राहीली. आणि त्यांनी मजबूत अशा कोलकाता नाईट रायडर्स संघाला 75 धावांची मात देत आणखी एक विजय मिळवून आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.…

IPL 2022 : राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - विवेक कुलकर्णी - पंजाब सुपर किंगसवर सहा गडी राखून दणदणीत (IPL 2022 )विजय मिळवून राजस्थानने आणखी दोन गुणांची कमाई करत आपल्या प्ले ऑफची आशा आणखी बळकट केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्याला पंजाब विरुद्ध…

RCB vs CSK : धोनीची चेन्नई एक्सप्रेस डूप्लेसीच्या बंगलोर संघाने रोखली

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म मध्ये आलेला विराट कोहली आणि चेन्नईच्या धोनीने पुन्हा नेतृत्वाची आपल्या खांद्यावर घेतलेली धुरा आणि त्यामुळे आलेले दोन्ही मातब्बर संघातले चैतन्य. अशा पार्श्वभूमीवर आजचा टाटा आयपीएल 2022…

GT vs PBKS : पंजाब संघाने गुजरात संघाचा 8 गडी आणि चार षटके राखुन केला दणदणीत पराभव

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : प्रथम क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन विरुद्ध 7 व्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्ज 11 या दोन संघादरम्यान झालेल्या टाटा आयपीएल 2022 मधल्या आजच्या 48 व्या सामन्याला आज मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर…

KKR vs RR : अखेर कोलकाता संघाने तोडली पराभवाची शृंखला, राजस्थान वर मिळवला 7 गडी राखुन रॉयल विजय

(विवेक दि. कुलकर्णी) : एक मजबुत संघ म्हणून ओळखला जाणारा आणि माजी विजेता असलेल्या केकेआर संघाची यावर्षीच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगीरी होत नव्हती. त्यामुळे त्यांचे चाहते निराश होत होते. पण काल त्यांनी सर्वांगसुंदर खेळ करत बलाढय…

CSK vs SRH : नवा गडी नवे राज्य, च्या धर्तीवर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने हैदराबाद संघाचा…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : धोनीच्या लाडक्या जडेजाने ऐन समरांगणात अर्जुनासम संभ्रमीत होऊन नेतृत्वाची शस्त्रे खाली ठेवली अन या कठीण समयी चेन्नई संघ व्यवस्थापनाला कसलेही कारण न देता जडेजाचा गुरु आणि समस्त क्रिकेटजगताचा माही धावून आला. आणि…

PBKS vs LSG : 20 धावांनी पंजाबला पराभूत करत लखनऊ संघाने मिळवला आणखी एक विजय

एमपीसी न्यूज : लखनऊ संघाने प्रथम अडचणीत आल्यानंतरही आक्रमक फटकेबाजी करत मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण 43 धावा वाढवण्यात यश मिळवले आणि नंतर या 153 धावसंख्येचा यशस्वी बचाव करत पंजाब संघाला 133 धावात रोखून आपल्या पदार्पणातल्या आयपीएल मधला सहावा…