Browsing Tag

Jaspreet Bumrah

Ind Vs Aus Test Series : दुस-या दिवसअखेर भारत 2 बाद 96 धावांवर, गिलचे पहिले कसोटी अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या शतकीपारी (131), मार्नस लाबूशेनच्या (91) आणि विल पुकोव्हस्की याच्या (62) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली.

Ind Vs Aus Test Series : नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

एमपीसी न्यूज - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना उद्यापासून ( गुरुवार, दि. 7) सुरू होत आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यासाठी गोलंदाज नवदीप सैनीला संघात संधी देण्यात आली आहे.भारत आणि…

Ind Vs Aus Test Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघाच्या कामगिरीकडे क्रिकेट…

पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व करून कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थिती भारतीय संघाचं नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे.

ODI Series Ind Vs Aus : टिम इंडियाचा शेवट गोड, ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडत शेवट गोड केला. अंतिम सामन्यात 13 धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. भारताने उभारलेल्या 303 पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 289…

IPL 2020 FINAL : आज आयपीएलचा महामुकाबला; कोण मारणार बाजी ?

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना आज (मंगळवारी) दुबईच्या मैदानावर रंगणार आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच फायनलमध्ये आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणार आहे. यामुळे…

IPL 2020 : मुंबईचा बंगळुरूवर पाच गडी राखून विजय, सूर्यकुमार यादव ठरला विजयाचा शिल्पकार

एमपीसी न्यूज  - सूर्यकुमार यादवने केलेल्या दमदार खेळीमुळे मुंबईने बंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळविला. यादवने  43 चेंडूत  79 धावा करत मुंबईला हा विजय मिळवून दिला.बंगळुरूने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात…

Team India : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांची घोषणा करण्यात आली आहे. 10‌ नोव्हेंबरला आयपीएल ची फायनल झाल्यानंतर 14 नोव्हेंबर पर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.या दौऱ्यात…

IPL 2020 : डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज, मुंबईची हैदराबादवर 34 धावांनी मात

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर 34 धावांनी मात केली. 209 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ 174 धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 60 धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली.…