Browsing Tag

Kishore Aware

Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर (Talegaon) शनिवारी (दि. 13) सायंकाळी महिलांनी मोर्चा काढला. साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची…

Maval : किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी सुनील शेळके म्हणाले….

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्याप्रकरणात अखेर सुनील (Maval) शेळके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणामध्ये आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावाचे नाव आले. त्याबाबत आमदार…

Kishore Aware : कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

एमपीसी न्यूज - किशोर आवारे (Kishore Aware)  यांच्या निधनाने त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. शुक्रवारी रात्री किशोर आवारे यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणले असता कार्यकर्त्यांनी 'भाऊ...' म्हणून हंबरडा फोडला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू…

Talegaon : नियोजनबद्ध पद्धतीने झाली किशोर आवारे यांची हत्या?

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon ) हत्या भर दिवसा करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हत्या करून आरोपी पळून गेले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटना घडली. त्यानंतर…

Talegaon : किशोर आवारे अनंतात विलीन

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon) शुक्रवारी (दि. 12) दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री पावणेबारा वाजता तळेगाव येथील बनेश्र्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांची शुक्रवारी…

Talegaon : किशोर आवारे यांच्या हत्येचा घटनाक्रम

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) भरदिवसा हत्या करण्यात आली. (Talegaon) प्राथमिक चौकशीत सहा जणांनी मिळून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी किशोर…

Maval News : मावळात दोन गटात राडा; फायरींग व कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – मावळातील (Maval News) नायगाव येथे दोन टोळक्य़ात तुफान हाणामारी झाली असून यामध्ये एकमेकांवर कोयत्याने व दगडाने मारहाण करत फायरींग देखील केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजता घडली.कामशेत पोलीस ठाण्यात सोमनाथ…

Maval : जैन बांधवांचे सामाजिक योगदान महत्त्वाचे – किशोर आवारे

एमपीसी न्यूज : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र (Maval) असलेल्या झारखंड मधील श्री सम्मेद शिखर या स्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच गुजरातमधील पवित्र तीर्थक्षेत्र शत्रुंजय तीर्थ पाली थानाचे पावित्र्य भंग करणाऱ्या…

Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे

 एमपीसी न्यूज - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी…