Browsing Tag

Loksabha election 2019

Maval/ Shirur: निकालाचे काऊंट डाऊन ; मावळमधून बारणे की पार्थ, शिरुरमधून कोल्हे की आढळराव; उत्सुकता…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आला असून काऊंट डाऊन सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा 23 मे कडे लागल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील…

Pimpri : महापालिका प्रशासनात आचारसंहिता शिथिलतेबाबत संदिग्धता

एमपीसी न्यूज - दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील मतदान पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल केली आहे. मात्र, याबाबतच्या राज्य शासनाच्या पत्राचा अन्वयार्थ न लागल्याने…

Maval : मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी उमेदवारांची आकुर्डीत बैठक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची येत्या सोमवारी (दि.13) बैठक आयोजित केली आहे. 23 मे रोजी होणा-या मतमोजणी प्रक्रियेची उमेदवारांना माहिती दिली जाणार…

Pimpri : लोकसभेचा निकाल ठरविणार विधानसभा इच्छुकांच्या वाटचालीची दिशा !

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत विधानसभेसाठी चाचपणी करण्यात आली. चार महिन्यावर येऊन ठेपलेली विधानसभा लढविण्यासाठी…

Maval : मावळ मतदारसंघात 59.49 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 29) मतदानयंत्रात बंद झाले आहे. दिवसभरात 59.49 टक्के मतदान झाले. गेल्यावेळी पेक्षा 2 टक्के हे मतदान कमी झाले आहे. नवमतदार, ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानादरम्यान मोठा…

Maval / Shirur : संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मावळमध्ये 58.21 टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदान

एमपीसी न्यूज- मावळ आणि शिरूर मतदारसंघात झालेल्या मतदानाबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे मतदानाची वेळ संपेपर्यंत मावळमध्ये 58.21  टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी अजून प्राप्त…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - शूटिंगमधून वेळ काढून पिंपरी चिंचवडमधील सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.पिंपरी-चिंचवडच्या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या…

Maval: शतायुषी आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहेत. तळेगावदाभाडे येथील…

Maval : मतदानासाठी आल्या परदेशातून मात्र मतदार यादीतून नावच गायब ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदान सुरु आहे. मतदाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवमतदारांसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीच्या…

Maval : राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अन्‌ भाजप आमदार बाळा भेगडे यांची मतदानकेंद्रावर भेट

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळपासून मतदान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांची तळेगाव दाभाडे येथे एका मतदान केंद्रावर भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन…