Browsing Tag

Mahad

Fort Lingana : बाल रणरागिनींनी केला किल्ले लिंगाणा सर

एमपीसी न्यूज : पुणे दुर्गजागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत मोहिमेत मावळे व बालरणरागिणी यांनी चित्तथरारक असा किल्ले लिंगाणा (Fort Lingana) सर केला. महाडपासून इशान्य दिशेला सुमारे 16 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेत तोरणा व रायगड…

Shivthar Ghal Mahad : शिवथरघळ येथील सुंदर मठाची संरक्षक भिंत कोसळली; मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज - जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले. रायगड जिल्हात महाड मध्ये मोठी हानी झाली आहे. शिवथरघळ येथील सुंदर मठाची नदी लगतची संरक्षक भिंत…

Pimple Saudagar News: महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

एमपीसी न्यूज - कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.  त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून महाराष्ट्र वारकरी  महामंडळाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल…

Pimpri News : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे महाडमधील दोनशे कुटुंबांना मदत

एमपीसी न्यूज – कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या टीमने 'ऑन द स्पॉट' पोचून जीवनावश्यक साहित्यांचे थेट वितरण केले.फाऊंडेशनच्या माध्यमातून विवेक संजय भिसे, साहिल कापसे, योगेश चौधरी, ऋषिकेश होणे, विवेक नामदेव भिसे,…

Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - पुणे ः अतिवृष्टीमुळे महाडमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तेथील अनेकांसमोर जेवण, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.आवश्यक सामान घेऊन…

Pimpri : पिंपरीतील बेपत्ता चिटफंड व्यवसायिकाचा खून; महाडमध्ये आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील चिटफंड व्यवसायिकाचा रायगड मधील महाड येथे शनिवारी (दि. 6) मृतदेह आढळला. गुरुवारी (दि. 4) ते व्यावसायिक पिंपरीतून बेपत्ता झाले होते. दरम्यान व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पिंपरी…