Browsing Tag

Maharashtra bandh

Maharashtra Bandh Update: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महा विकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत पोलिस बंदोबस्त तैनात…

Pune Bandh News: उद्या 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार, व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा 

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी पुणे, महासंघाने पाठिंबा देत उद्या (सोमवारी) 3 वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी…

Unlock News: पुणे व पिंपरीतील महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारपासून सुरु, रेस्टॉरंट व बारच्या वेळेची…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यामांच्या महाविद्यालयांचे नियमित वर्ग मंगळवार (दि.12) पासून सुरू होणार आहेत.  कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच…

Pimpri News: शहरवासीयांनो, सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा; महाविकास आघाडीचे आवाहन

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात पाच शेतक-यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा निषेध करण्यासाठी  महाविकास आघाडीने सोमवारी (दि.11)  महाराष्ट्र बंद पुकारला आहे.…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा ; गोलमेज परिषदेत 15 ठराव

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा नेत्यांनी त्यासाठी 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज…