Browsing Tag

Maval Crime News

Maval Crime : मावळात पोलिसांसमोर टोळक्याची हाणामारी, पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मावळातील माळवाडी येथे पोलिसांसमोर (Maval Crime) दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.सोमनाथ आनंदा शिंदे (वय 51, रा. तळेगाव स्टेशन), विशाल बाळू पारधे (वय 22, रा.…

Maval : किरकोळ कारणावरून वृद्धाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरून (Maval) एकाने वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ केली. तसेच तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.भालचंद्र हरिभाऊ…

Maval Crime News : मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हवेत गोळीबार करतानाचा…

एमपीसी न्यूज -  मावळ तालुक्यातील चांदखेड गावातील यात्रेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करणारा आरोपी अविनाश गोठे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी (Maval Crime News) असल्याचे समोर आले आहे. या पदाधिका-याने भरदिवसा हवेत…

Maval : मृत घोडा पुरण्यावरून दोन गटात मारामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - मृत घोडा पुरण्यावरून (Maval) दोन गटात हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील धामणे गावात गुरुवारी (दि. 15) रात्री घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हनुमंत मारुती गराडे (वय 60, रा. धामणे, ता.…

Maval Crime : जुन्या भांडणातून बाप लेकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शेती काम करत असलेल्या मुलाला बेदम मारहाण केली. ती भांडणे मुलाच्या वडिलांनी सोडवली. त्या रागातून तिघांनी वडिलांना देखील बेदम मारहाण (Maval Crime) केली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी मावळ तालुक्‍यातील वारंगवाडी येथे घडली.…

Maval Crime News: सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी (Maval Crime News) जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात…

Maval Rape Case : जांभवडेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार,19 वर्षीय तरुणास अटक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील जांभवडे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक (Maval Rape Case) केली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने साडेतीन महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला. अनिल…

Maval Crime News : ओझर्डे गावात दीड लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.18) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 18) तळेगाव…

Maval Crime News : जमीन खरेदी करणा-यास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - जमीन खरेदी आणि विक्री करणा-यांना दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याबाबत अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे आला आहे. मावळ तालुक्यातील कोंडीवडे येथील हे प्रकरण आहे. रवींद्र काळोखे यांनी ही तक्रार केली आहे.रवींद्र काळोखे यांनी…

Maval Crime News : बनावट खरेदीखत प्रकरणी माजी नगरसेवकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

बनावट खरेदीखत प्रकरणी माजी नगरसेवकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Former corporator sentenced to three years rigorous imprisonment in fake purchase case