Browsing Tag

mpc news local

Akurdi theft : आकुर्डी येथे पार्क केलेली ऑटो रिक्षा चोरली

एमपीसी न्यूज : आकुर्डी येथे (Akurdi theft) पार्क केलेली ऑटो रिक्षा 20 ऑक्टोबरला चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वृषभ वराट (रा. घरकुल चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 379…

Chikhali : आम्हीच इथले भाई म्हणत तिघांनी केली एकाला मारहाण

एमपीसी न्यूज : तीन जणांच्या (Chikhali) टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ व लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोयत्याने जखमी करून दहशत माजवल्याची घटना काल (22 ऑक्टोबर) करवीर बस स्टॉपजवळ रुपीनगर चिखली येथे घडली आहे.…

Mahalunge : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दोन दुचाकींची समोरासमोर (Mahalunge) धडक झाली असून यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 19) रात्री चाकण-तळेगाव रोडवर खराबवाडी येथे घडला.रोहित आसाराम शिनगारे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.…

Pimpri Crime : जागेच्या वादावरून पुतण्याने केला चुलत्यावर गोळीबार

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून पुतण्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून चुलत्यावर गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी नेरे दत्तवाडी (Pimpri Crime) येथे घडली.येशू लुटेरा मारवाडी (वय 28, रा. नेरे दत्तवाडी) असे जखमीचे नाव आहे.…

Talegaon Dabhade : पिढीतील अंतर आणि मानसिक संतुलन विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज - दोन पिढ्यांमध्ये निर्माण (Talegaon Dabhade) होणारे वैचारिक, भावनिक अंतर समजून घेत मानसिक संतुलन कसे राखावे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या…

Hinjawadi : मारहाणीत महिलेचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मित्राच्या बहिणीने (Hinjawadi) शरीर संबंधाला नकार दिल्याने तिघांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या जखमांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने महिनाभर सुरू असलेल्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार 25…

Lonikand : निकृष्ट दर्जाच्या केबलची विक्री करणाऱ्या दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : निकृष्ट दर्जाच्या (Lonikand) केबलची विक्री केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना केबल जादा गेजची आहे असे दाखवून कमी गेजची केबल दिली. वाघोली येथील डायमंड…

Karve Road : हॉर्न का वाजवता, जाब विचारल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण

एमपीसी न्यूज : विनाकारण हॉर्न का वाजवता? असा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका भाजी विक्रेत्याला जबर मारहाण (Karve Road) केली. कर्वे रोडवरील नेहरू वसाहत चौकामध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेश रामदास पवार (वय…

Gahunje : अहमदनगर येथील हॉस्पिटलवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना गहुंजे येथून अटक

एमपीसी न्यूज – अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना धमकावून दरोडा (Gahunje) टाकण्याचा कट रचणाऱ्यांना सहा जणांना दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी वेळीच अटक केली आहे. या कटासाठी हालचाली सुरु असतानाच पोलिसांनी आरोपींना मंगळवारी (दि.18)…

Khadakwasla Murder : कामगाराचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; सात जणांना अटक

एमपीसी न्यूज : उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या (Khadakwasla Murder) हद्दीत एका वाळू उपसा करणाऱ्या कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका चारीत फेकून दिला होता. 10 ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी…