Browsing Tag

Mumbai news

Shivsena News : विरोधकांच्या एकजुटीसाठी शिवसेनेचा पुढाकार

एमपीसी न्यूज – भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे. दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे व एकमुखाने बोलावे एवढीच अपेक्षा आहे. विरोधकांच्या एकीची…

Mumbai News : वढू – तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच…

एमपीसी न्यूज - मौजे वढू - तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अनुमती…

Mumbai News : मध्य रेल्वेने केला एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 24.58 कोटी महसूल जमा 

एमपीसी न्यूज – एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 2022 मध्ये रु.24.58 कोटी भाडे - व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल आणि रु.105.74 कोटींची पार्सल महसूल मध्य रेल्वेने जमा केले आहे.अशी भाडे-व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल आणि पार्सल महसूलामध्ये मध्य रेल्वेने…

Anil Ambani : अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस;420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप

एमपीसी न्यूज – प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट आले आहे. अंबानी यांनी स्विस बॅंकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर त्यांनी 420 कोटींचा कर चुकविल्याचा आरोप आहे.याबद्दल आयकर विभागाने त्यांनी नोटीस पाठविली…

Self-immolation attempt : विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; शेतकऱ्यावर उपचार सुरु  

एमपीसी न्यूज – राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु असतानाच विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या शेतकऱ्याला…

Raj Thackeray : महाराष्ट्रात जे काही चाललंय ती चांगली गोष्ट नाही – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – सध्याच्या अस्थिर परीस्थितीकडं एक संधी म्हणून बघा असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. शस्त्रक्रीयेनंतर प्रथमच त्यांनी मंगळवारी मुंबईत पदाधिकारी यांची बैठक…

Mumbai News : मुंबईत नाकाबंदी, पुण्यात हायअलर्ट जारी

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्र्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्या आहेत. या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला…

Mumbai News : स्विच मोबिलिटी लिमिटेडने स्विच EiV 22 या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल-डेकरचे केले…

एमपीसी न्यूज : नेक्स्ट जनरेशन, कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहन कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड ('स्विच')ने आज स्विच EiV 22 या भारतातील पहिल्या आणि अद्वितीय इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बसचे अनावरण केले.भारतात…

Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.मेटेंचा अपघात कि घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर…

Patra Chawl Case : संजय राऊत यांची 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी

एमपीसी न्यूज – पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. या सर्वांमध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि…