Browsing Tag

municipal

Pune : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून 250 कोटींच्या वर्गीकरणाचा सपाटा : दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुमारे 250 कोटींच्या वर्गीकरणाचा सपाटाच लावला आहे. महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या या दबावाला बळी पडू नये, अन्यथा राज्य सरकारकडे तक्रार करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी…

Pune : पुणेकरांना पाणी द्या अन्यथा पालिका निवडणुकीतही फटका बसण्याची नगरसेवकांना भीती

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. धरणांत 90 टक्के पाणीसाठा आहे, त्यामुळे आता तरी पुणेकरांना 2 वेळ चांगला पाणीपुरवठा करा, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत…

Pimpri: महापालिकेचा आरोग्य विभाग मोकाट जनावरे पकडणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटकी, मोकाट, जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यात येणार…

Pune : पुणे महापालिकेत आता ‘पिंपरी – चिंचवड पॅटर्न’

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत आता 'पिंपरी - चिंचवड महापालिका पॅटर्न'ची चलती राहणार आहे. एका व्यक्तीला एक वर्षच पद देण्याचे धोरण आखण्यात येत आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल 99 नगरसेवक आहेत. सर्वांनाच सत्तेचा लाभ हवा आहे.नुकत्याच झालेल्या…

Pimpri: महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने होणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने घेतली जाईल. मुंबई सोडून उर्वरिवत महापालिकांची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार सुरु आहे. पिंपरी महापालिकेची एक किंवा द्विसदस्यीय…

Pune : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक होणार; हेमंत रासने यांची निवड…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी 11.30 वाजता निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे.अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नगरसेवक…

Pune : महापालिकेची सायकल योजना गुंडाळली!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली सायकल योजना आता गुंडाळल्यातच जमा आहे. सायकल याेजनेसाठी अंदाजपत्रकातील तरतुदीचे वर्गीकरण करण्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमाेर येत आहेत.प्रदूषण कमी करण्यासााठी सायकलचा वापर…

Pune : वाढत्या लोकसंख्याप्रमाणे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी मिळावे -महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा

एमपीसी न्यूज - वाढत्या लोकसंख्या प्रमाणात पुणेकरांना सुमारे 11.50 टीएमसी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे 17. 50 टीएमसी पाणी मिळावे, अशी चर्चा महापालिका सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.50 टीएमसी पाणी…

Pimpri: महापालिकेतील कर्मचा-यांना सुट्टी दिवशीच्या कामाचा मिळेना पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सार्वजनिक सुट्टी दिवशीही काम केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचा सुट्ट्याचा पगार अदा करण्यात आला नाही. त्याबाबत कर्मचा-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागप्रमुखांनी तत्काळ कर्मचा-यांच्या…

Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.…