BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

murder

Pimpri : पिंपरीच्या नवनिर्वाचित आमदारांपासून धोका!; जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरपीआयच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर डब्बु आसवाणी, श्रीचंद आसवाणी, अनिल आसवाणी, विशाल कांबळे यांच्यापासून धोका आहे. त्यांनी जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप आरपीआय (ए)चे…

Pune : पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून कऱण्यात आला.  गुरुवारी (दि.17) रात्री ही घटना घडली.सुजन मंडल (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी…

Bhosari : पत्नीच्या डोक्‍यात फरशी घालून खून

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा डोक्‍यात फरशी घालून खून केला. ही घटना भोसरी येथे सोमवारी सायंकाळी घडली.कावेरी अतिष काळे (वय 25, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अतिष…

Chinchwad : खुनी हल्ल्यातील जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज- नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने आपल्या सख्या भावावर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी (दि. 10) दुपारी घडली. या घटनेतील जखमी भावाचा उपचारादरम्यान शनिवारी (दि. 12) दुपारी…

Pune : टोळक्याकडून तरुणाचा तलवारीने वार करून खून

एमपीसी न्यूज- पाच जणांच्या टोळक्याने तलवारीने वार करून एका तरुणाचा खून केला. औंध मधील नागरस रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रफिक शेख (वय 27) असे खून झालेल्या…

Wakad : दारू पिताना झालेल्या भांडणातून रिक्षाचालकाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दारू पिताना झालेल्या भांडणातून एका रिक्षाचालकाचा खून केला. या प्रकरणी दोघांनी वाकड पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी घडली. मयत तरुणाचा मृतदेह रविवारी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आढळून आला.रोहित किसन कांबळे (वय 19, रा.…

Talegaon Dabhade: खून करून स्वतःच खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघे मृतदेह शववाहिकेतून नेताना गजाआड!

एमपीसी न्यूज - स्वत:च खून करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघांना तो मृतदेह शववाहिकेतून नेत असताना पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली. पोलिसांनी 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा तपास लावून आरोपींचा बनाव उघडकीस…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा रागातून चौघांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.फईम जमाल शेख (वय 42, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे…

Pimpri : सिगारेटच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सिगारेट आणण्यासाठी नकार दिल्यावरून चौघांनी मिळून एकाचा चाकुने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास विठ्ठलनगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.शाम किसन खंडागळे असे खून झालेल्या…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला.अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…