Browsing Tag

Naidu Hospital

Pune News : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात 41 लाख निधी

एमपीसी न्यूज - येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी, 41 लाख 77 हजार 598 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. याचबरोबर दळवी रुग्णालयामधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या बॅकअपसाठी 200…

Pune News : खासगी संस्था, कंपन्या आणि बँकांच्या मदतीने 3 ऑक्सिजन प्लान्ट सुरु

एमपीसी न्यूज - शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने खासगी संस्था, कंपन्या, बँका आदींच्या मदतीने ऑक्सिजन प्लान्ट…

Pune News : पुणे महापालिकेची थेट कंपनीकडूनच 3 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी महापालिकेने थेट कंपनीकडूनच रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी केली आहेत. पहिल्या टप्प्यात 800 इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. आणखी 3 हजार इंजेक्शन पुढच्या टप्प्यात येणार आहेत.महापालिकेच्या जम्बो,…

Article By Rajendra Sarag : पुण्‍याचा निर्धार, कोविडवर प्रहार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा आढावा घेणारा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा विशेष लेख शासनाच्या mahasamvad.in या वेबपोर्टलच्या सौजन्याने... ----------------------------------------कोविडची (कोरोना) महामारी…

Pune : ‘मॅजिक बॉक्स’ निर्मितीद्वारे आर्किटेक्चर विद्यार्थ्यांची डॉक्टरांना सुरक्षा भेट

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ  आर्किटेक्चरच्या श्रेयांस चोरडिया आणि प्रावेश मेहता दोन विद्यार्थ्यांनी मॅजिक बॉक्स या सुविधेची निर्मिती करून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षेची…

Pune : धक्कादायक ! 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 99 नवे रुग्ण, 61 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट पुण्यात गडद होत आहे. आज, शुक्रवारी दिवसभरात कोरोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच 99 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण कमी…

Pune: शहरात नवे 86 रुग्ण, तीन मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या 1,518, कोरोनाबळीचा आकडा 85 वर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज (गुरुवारी) कोरोनाच्या नवीन 86 रुग्णांची नोंद झाली तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,518 झाली आहे तर कोरोनाबाधित मृतांचा आकडा 85 झाला आहे. आतापर्यंत शहरात 274…

Pune: शहरात 78 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,217, कोरोना बळींचा आकडा 75 वर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज दिवसभरात कोरोनाच्या 78 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,217 झाली आहे. दिवसभरात आज तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा…