Browsing Tag

navi sangvi

Sanagvi News: नवी सांगवीतील कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मनगटावर बांधले…

एमपीसी न्यूज - नवी सांगवीतील कार्यकर्त्यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत तुम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळेल, असे आश्वासन खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना दिले.…

Sangavi News: हनुमान मित्र मंडळाने पटकाविला ‘महापौर चषक’

एमपीसी न्यूज - नवी सांगवीतील सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट 'महापौर चषक' देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने पटकाविला आहे. त्यांना भव्य चषक आणि 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस देण्यात आले.…

Sangvi : विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कर्मचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचा-याला विजेचा धक्का बसला. यात हात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचा-याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी बाराच्या सुमारास नवी सांगवी येथील फेमस चौक येथे…

Pimpri: शहराच्या ‘या’ भागांतील पाणीपुरवठा उद्या राहणार विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाबनलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी उद्या (गुरुवारी) सकाळी दहानंतर पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे…

Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात…

Sangvi : रिक्षा-कारची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) मध्यरात्री बाराच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.विनोद विष्णू कांबळे (वय 45,…

Navi Sangvi : श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय जगताप यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज - नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय गणपत जगताप यांची; तर उपाध्यक्षपदी सुरेश तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे संचालक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संजय जगताप व सुरेश तावरे यांचा सत्कार…