Browsing Tag

Navratri utsav

Navratri 2023 : भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात; शहरात भक्तिभावाने झाली देवीची…

एमपीसी न्यूज - नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गा उत्सवाला (Navratri 2023) काल सुरुवात झाली असून शहरात सर्वत्र घटस्थापने नंतर देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ढोल ताशाच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणुकीद्वारे दुर्गा मातेचे आगमन…

Nanded : शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात, रेणुका देवी मंदिरात घटस्थापना

एमपीसी न्यूज : आजपासुन शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली (Nanded)असून सर्वत्र आनंदी वातावरण आहे. घरोघरी घटस्थापना आज करण्यात येत आहे.साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले नांदेड जिल्ह्यातील (Nanded)माहुर येथे श्री रेणुका देवी…

Chinchwad : राज्यातील 104 पोलीस निरीक्षकांना बढती

एमपीसी न्यूज - गृह विभागाने पोलीस निरीक्षकांना नवरात्र (Chinchwad) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील 104 पोलीस निरीक्षकांना पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि.…

Stree shakticha jagar : शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य…

एमपीसी न्यूज : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देहूतील (Stree shakticha jagar) अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना संस्कारांचे अमूल्य धडे दिले.श्रीक्ष्रेत्र देहूतील अभंग…

Talegaon-Dabhade : शिवशाही परिवार आयोजित शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे येथील शिवशाही परिवाराच्या वतीने शिवचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले. शिवचरित्र पारायणाची सांगता नुकतीच झाली.(Talegaon-Dabhade) सात दिवस झालेल्या या पारायणामध्ये नवीन पिढी राष्ट्रप्रेमी व कर्तुत्ववान घडावी हा…

Durga daud : आळंदी मध्ये दुर्गा दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून घटस्थापनेपासून ते विजय दशमी पर्यंत आळंदी शहरात ठीक ठिकाणी सकाळी दुर्गा दौड फेरी काढण्यात आली. (Durga daud) या दरम्यान हिंदू धर्माची जनजागृती व दुर्गा दौड…

Mahalaxmi Devi : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान

एमपीसी न्यूज: पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान केली जाते.(Mahalaxmi Devi)विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली.…

Pune Womens Navratri : पुणे महिला नवरात्रोत्सवात हजारो महिलांची महाआरती संपन्न

एमपीसी न्यूज : पुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात सोमवार सायं. हजारो महिलांनी देवीची महाआरती केली.(Pune Womens Navratri) याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ…

Yamai mata : कन्हेरसर येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज :  कन्हेरसर (ता. खेड) येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी नवरात्र निमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असताना दिसत आहे. (Yamai mata) मंदिर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली आहे. तसेच देवीला आकर्षक असे अलंकार, वस्त्र व…

Kendrai mata : नवरात्र निमित्त केंद्राई मातेच्या दर्शनासाठी गर्दी

एमपीसी न्यूज : केंदूर ता. शिरूर  येथे नवरात्री निमित्त केंद्राई मातेच्या दर्शना करिता सकाळी व संध्याकाळी भाविकांची गर्दी होत आहे. (Kendrai mata) विशेषतः पाचव्या माळे पासून मंदिरात दर्शनासाठी येण्या करीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी…