Browsing Tag

NCP Corporator

Pune : शासन मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासन काहीच मदत करीत नाही, असे भाजपच्या नगरसेवकांनी म्हणताच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला.महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि…

Pune : सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी – विरोधकांत शाब्दिक चकमक

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'आम्हाला बोलू द्या, शहरातील नागरिक व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, प्रशासन काम करीत नाही. जीबी चालवा', असे म्हणत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती तीन दिवसांत द्या

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांत केलेल्या खर्चाची माहिती सर्व नगरसेवकांना तीन दिवसांत घरपोच द्या, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) पुणे महापालिका प्रशासनाला दिले.कोरोना संदर्भात…

Pune: कोरोना रोखण्यासाठी 3 महिन्यांत विना निविदा केलेल्या खर्चाची माहिती द्या – विशाल तांबे

एमपीसी न्यूज - मागील 3 महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विषयक विना निविदा ज्या खरेदी केल्या, त्याची सविस्तर माहिती  जून महिन्यात होणाऱ्या मुख्य सभेत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे.…

Pune: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनाचा धनादेश अजित पवारांकडे सुपूर्द

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहे. त्याचा 5 लाख 40 हजार रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे…

Pune : राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी कोरम विचारल्याने खास सभा थांबवली

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी मंगळवारी रात्री कोरम विचारल्याने महापालिकेची अंदाजपत्रकावरील खास सभा काही काळासाठी थांबवली.नगरसेवक योगेश ससाणे यांचे भाषण सुरू असताना सर्वोपक्षीय गटनेते सभागृहाबाहेर होते. गफूरभाई…

Pimpri : कर्मचारी महिलेच्या बदनामी प्रकरणात विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील एका कर्मचारी महिलेविषयी बदनामीकारक वक्तव्य आणि महानगरपालिका आयुक्तांकडे खोटी तक्रार करून अपमानित केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका विनया तापकीर…

Pimpri : राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज- फुकट बिअर घेण्यावरून टोळक्याने बिअर शॉपीत राडा घातला. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बु आसवाणी हे मध्ये पडल्याने त्यांच्यावर पिस्तूल उगारून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. तर निवडणुकीमध्ये…