Browsing Tag

Nigadi Police Station

Nigdi crime News : खून करून पळून जाणाऱ्या आरोपीला कर्नाटकच्या सीमेवरून अटक

एमपीसी न्यूज - सहा वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक अपघात करून भावाला मारल्याच्या संशयावरून एकाने दारूच्या नशेत एकाला चाकूने भोकसले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता…

Nigdi Crime News : दारूच्या नशेत चाकूने भोकसून एकाचा खून

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत एकाला चाकूने भोकसले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम, निगडी येथे घडली.दौलत शरमुद्दीन बागवान (वय 40, रा. ओटास्किम, निगडी)…

Nigdi crime News : ‘नशा करु नको’ असे सांगणाऱ्या जन्मदात्या माता पित्यांना मुलानेच दिला…

एमपीसी न्यूज - नशा कारु नको, असे समजवून सांगणा-या जन्मदात्या माता पित्यांना व्यसनी मुलानेच चोप दिला आहे. निगडीतील ओट्टास्किम परिसरात गुरुवारी (दि.5) ही घटना घडली.याप्रकरणी अनिल गफुल घोडके (वय 45, रा. ओट्टास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस…

Nigdi News: अल्पवयीन मुलींचे अपहरण; निगडीत दोन तर वाकड परिसरात एक घटना

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी निगडी परिसरात दोन तर एक घटना वाकड परिसरात घडली आहे.  पहिली घटना आकुर्डी येथील गणेश अपार्टमेंट शिवशक्ती चौक येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास…

Nigdi News : ‘दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही’ असे म्हणत मुलीला धारधार…

एमपीसी न्यूज - 'दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही' असे म्हणत वाढदिवस असलेल्या मुलीला धारधार शस्त्राने जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी (दि.24) निगडीतील ओटास्किम येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.…

Nigdi crime News : मनासारखे लग्न करून न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मनाप्रमाणे लग्न करून दिले नाही. तसेच लग्नातील साहित्य मनाप्रमाणे दिले नाही, व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत. या कारणांवरून पती आणि सासूने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात…

Nigdi crime News : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री दहा वाजता ओटास्कीम निगडी…