Browsing Tag

Partha Pawar

Pimpr: पार्थ पवार सोशल फाउंडेशनतर्फे महापालिका, पोलीस विभागाला अडीच हजार लिटर सॅनिटाईझर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला…

Maval: पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करु – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातून पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. लोकशाहीत जनतेना दिलेले कौल मान्य आहे. आपण कुठे कमी पडलो? कोणत्या चुका झाल्या? त्याचे परीक्षण केले जाईल. त्या चुका दुरुस्त करुन पुन्हा…

Chikhali : कार्यालय तोडफोडप्रकरण; पार्थ पवार यांची दत्ता साने यांच्या कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…

Maval: पार्थ पवारांसाठी पैसे वाटप करताना शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात

एमपीसी न्यूज - प्रचार तोफा थंडावल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पैसे वाटप करताना शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्यांच्याकडून 20 हजार रुपये रोकड…

Maval : प्रचारादरम्यान पार्थ पवार यांच्या माणुसकीचे दर्शन 

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज उरण परिसरात झंझावाती दौरा केला. मात्र हा दौरा करत असतानाच न्हावे गावात जात असताना रस्त्यात  ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला…

Maval : भाजप सरकारला आता हटविण्याची वेळ आली -पार्थ पवार

एमपीसी न्यूज- मागच्या लोकसभेला मोदींची लाट आली होती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांनी मोदी काहीतरी करतील या आशेवर मत दिली होती. मात्र, मागील पाच वर्षात पश्चाताप करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली असून आता पुन्हा परिवर्तन घडवून…

PimpleGurav : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा

एमपीसी  न्यूज - पिंपळे गुरव येथील कै गणपतराव जगताप महिला बचत गटाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ महिला  मेळावा घेण्यात आला.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित…

Chinchwad : विरोधकांच्या टिकेला घाबरणार नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज -विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याला घाबरणार नाही. तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही दाखवलेला विश्वास हाच माझा मोठा विजय आहे. तुमचा आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या अशी भावनिक साद घालत राष्ट्रवादी- काँग्रेस महायुतीचे मावळ लोकसभेचे…

Pimpri: वादग्रस्त धर्मगुरुची भेट घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार ट्रोल

एमपीसी न्यूज - अडखळत केलेले पहिले भाषण, लोकलने उलट्या दिशेने केलेला प्रवास, विनाकारण पळापळ आणि मावळमधून निवडणूक का लढवत आहात ? या प्रश्नाला दिलेले अजब उत्तर. यावरून अगोदरच ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार…