Browsing Tag

Pimpri city

Pimpri : ‘पुणे मेट्रो’ची दुसरी ट्रेन रुळावर; मेट्रोची पहिली ट्रायल घेणार

एमपीसी न्यूज - नागपूर येथून पुण्यात आणलेल्या दोन्ही मेट्रो ट्रेन रुळावर चढवण्यात आल्या आहेत. दोन्ही ट्रेनच्या सहाय्याने संत तुकारामनगर ते फुगेवाडी यादरम्यान पुणे मेट्रोची पहिली ट्रायल घेण्यात येणार आहे.महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल…

Pimpri : धुक्यात हरवली उद्योगनगरी ! पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता

एमपीसी न्यूज- डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके…

Pimpri : गादी कारखान्यात पाच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - गादी कारखान्यातून गाद्या, उशा, कापूस, कापूस पिंजण मशीन, गादी शिलाई मशीन आणि अन्य साहित्य असा एकूण पाच लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मासुळकर कॉलनी पिंपरी येथे घडली.सुरेश बाबू बनसोडे (वय 32, रा. रहाटणी)…

Chinchwad : वर्षभरात तब्बल एक हजार मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 54 मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मोटारसायकल चोरणा-या अज्ञात चोरट्यांना पकडण्यात देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांना अपयशच आले आहे. वाहन चोरांना…

Bhosari : संत निरांकरी मिशनच्या रक्तदान शिबिरात 732 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - संत निरांकरी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी रक्तदान केले. हे शिबिर गुरुवारी (दि. 27) भोसरी मधील संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे पार पडले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रीमल सिंह, सहाय्यक पोलीस…

Pimpri : सख्ख्या भावांच्या मृत्यूस जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची ‘अपना वतन’ची…

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील पडवळनगर येथे अदनान हमीद मणियार ( वय 9 महिने ) व उजेर हमीद मणियार ( वय 4 वर्षे ) या दोन सख्या भावांचा डेंग्यू मुळे मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ 'अपना वतन' संघटनेच्या वतीने ग प्रभाग कार्यालयावर शनिवारी (दि.…

Pimpri : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - लहान बहिणीला मारहाण करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक कॉर्नर, पिंपरी येथे घडली.शारदा दीपक जोशी (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी,…

Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी…

Pimpri: सरसकट शास्तीकर माफ करा; नगरसेवक दत्ता साने यांची अजितदादांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामावरील शास्तीकराचा प्रश्न भाजप सरकारने सोडविला नाही. केवळ जनतेला झुलवत ठेवले होते. आपले सरकार आल्यावर शंभर दिवसांच्या आत शास्तीकराचा प्रश्न सोडवू, असे आपण जाहीर केले होते. आता आपली सत्ता आली…

Pimpri : गृहनिर्माण सोसायट्या, दुकानांच्या आवारात कचरा साचल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, आस्थापनांनी कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. आस्थापनाच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये. आसपासच्या परिसरात कचरा गोळा झाल्यास आस्थापना, दुकानांविरोधात दंडात्मक कारवाई…