Browsing Tag

Pmpml bus

Pimpri : कामगारांसाठी PMPML बस सेवा सुरु करा – गोविंद पानसरे

एमपीसी न्यूज - सरकारने 33% टक्के कामगारांसह लघु व मध्यम उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, दुचाकी वापरण्यास कामगारांना बंदी करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत. यासाठी औद्योगिक…

Pimpri: पीएमपीएमएलच्या नेहरुनगर, निगडी, भोसरीतील बस डेपोचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पीएमपीएमएलच्या निगडी, नेहरुनगर, सद्गुरुनगर व भोसरीतील बस डेपोत येणाऱ्या बसेसचे सोडिअम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची…

Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात 60 हजारांची सोन्याची पाटली लांबवली

एमपीसी न्यूज - भोसरी येथे बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातातील दीड तोळ्याच्या 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता भोसरी येथे घडली. रेखा मच्छिंद्र केदारी (वय 64, रा.…

Pune : अवघ्या दहा रुपयात दिवसभर करा पीएमपीएमएलमधून प्रवास !

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचा 2020- 21 या आर्थिक वर्षासाठीचा 7 हजार 390 कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून मध्यवर्ती…

Bhosari : पीएमपीएमएलच्या प्रामाणिक चालक आणि वाहकाने प्रवाशाचे पैशांचे पाकीट केले परत

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान प्रवाशाचे बसमध्ये राहिलेले पैशांचे पाकीट प्रामाणिक चालक आणि वाहकाने प्रवाशाला सुपूर्द केले. पीएमपीएमएलच्या भोसरी नियंत्रण कक्षातून संबंधित प्रवाशाला पैशांचे पाकीट खातरजमा करून देण्यात आले. चालक…

Pimpri: पीएमपीएमएल बसचे प्रश्न मार्गी लावू – शंकर पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस संदर्भातील प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही पीएमपीएमएलचे नवनियुक्त संचालक शंकर पवार यांनी दिली. पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक असलेले शंकर पवार यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन…

Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि…

Pimpri: दिव्यांग कल्याणासाठी विद्यार्थी पासच्या नियमावली बदल करा, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थी पीएमपीएमएलच्या पासपासून वंचित राहतात. त्याकरिता दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल…

Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5…

Pune : पुणेकरांना 17 टीएमसी पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार – धीरज घाटे

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या हक्काचे 17 टीएमसी पाणी मिळावे, यासाठी राज्य शासन आणि पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे नवनियुक्त सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. बुधवारी घाटे यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला. सभागृह…