Browsing Tag

pune fire

Pune Fire : पुण्यातील कासट साडी सेंटरला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वे रस्त्यावरील कासट साडी सेंटर असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना गुरुवारी घडली.(Pune Fire) अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आ‌णली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.आगीची माहिती मिळताच…

Pune News : भेकराई नगर येथे बंद फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज - पुण्यातील भेकराई नगर येथे पीएमटी (Pune News) बस स्टॉप डेपो च्या बाजूला रोहित रेसिडेन्सी येथे  पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅट ला आज(सोमवारी) सकाळी दहा वाजता आग लागली.नागरिकांनी फ्लॅटमधून धूर येत असल्याची माहिती मध्यवर्ती…

Pune : खोदकामांमुळे पुण्यात गॅस पाईपलाईनला आग, दोन दिवसात दुसरी घटना

एमपीसी न्यूज – पुण्याच्या विविध भागात रस्त्यांची खोदकामे (Pune) सुरु आहेत. यामुळे जमिनी अंतर्गत असलेल्या ज्या गॅस पाईप लाईन आहेत; त्यांना आग लागल्याच्या मागील दोन दिवसात दोन दुर्घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.…

Pune Fire : उत्तमनगरमध्ये 5 झोपड्यांना लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : उत्तमनगर (Pune Fire News) एनडीएजवळ गेट नंबर 10 येथे पत्र्याचे शेड असलेल्या पाच झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 4 अग्निशमन वाहने दाखल झाली असून आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने कोणीही…

Pune fire : वडगाव शेरी, सोपान नगर येथील गोडाउनला भिषण आग

एमपीसी न्यूज : वडगाव शेरी, सोपान नगर येथील गोडाउनला भिषण आग लागली आहे. पुणे अग्निशमन दलात दुपारी 11:58 वाजता आगीची माहिती मिळाली असता (Pune fire) पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून व महापालिकेचा खाजगी टँकर अशी एकुण 15 गाड्या तसेच सुमारे 8…

Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना

एमपीसी न्यूज - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे शहरात 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire News) घटना घडल्या आहेत. सायंकाळी सहानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या…

Pune Fire : सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली.(Pune Fire) या आगीत एका सहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.इकरा नईम खान (सहा वर्षे)  …

Pune Fire News : पुण्यातील टेरेसवरील हाॅटेलला आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

एमपीसी न्यूज - पुण्यातील एका हाॅटेलला (Pune Fire) पहाटे आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाची पाच वाहने दाखल झाली असून आग संपूर्णपणे विझवण्यात यश आले आहे. सदर घटनेत सुदैवाने कोणीच जखमी झालेले नाही. औंध येथील सानेवाडीतील गायकवाड आयटी पार्क…

Pune News : सुट्टीवर असणाऱ्या अग्निशमन जवानाने विझवली घराला लागलेली आग; धोका टळला

एमपीसी न्यूज - नुकतीच कोंढव्यात गोडाऊनला लागलेली भीषण आग, शिवाय शहरात घडणाऱ्या आगीच्या इतर घटना, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान नेहमीच आपले कर्तव्य बजावत असतात. सतर्कता व समयसूचकता या जवानांमध्ये कायमच दिसून येते. अशीच सतर्कता व समयसूचकता…

Pune Fire : खराडी जकातनाक्याजवळ फर्निचर मॉल आणि मोबाईल शॉप दुकानाला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुणे नगर महामार्गावर चंद्रनगरजवळील खराडी जकातनाक्याजवळ फर्निचर मॉल आणि मोबाईल शॉप दुकानाला आग लागली आहे. यामुळे परिसरातील वाहतुक ठप्प झाली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अजुनही अस्पष्टच आहे. आज सकाळाच्या सुमारास…