Browsing Tag

pune fire

Talawade : तळवडे दुर्घटनेतील मृत महिलांची ओळख पटली, ‘ही’ आहेत मृतांची नावे!

एमपीसी न्यूज - तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या आगीत होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व मृत महिलांची ओळख पटविण्यात रात्री उशिरा पोलिसांना यश…

Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये लागली आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील जंगली महाराज (Pune) मंदिर रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये रविवारी 30 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून यात…

Pune : वाढदिवसाला फटाके फोडणे पडले महागात, गच्चीवरील साहित्याला आग

एमपीसी न्यूज – फटाक्यांनी वाढदिवस साजरा करणे काही (Pune) तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या मुलांनी मित्राचा वाढदिवस रस्त्यावर साजरा केला, यावेळी त्यांनी फटाक्याचे शॉट उडवले. या शॉटची ठिणगी गच्चीवरील साहित्यात पडली व बघता-बघता सामानाने…

Pune : पुण्यातील मारीगोल्ड आयटी पार्कला आग, गच्चीवर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज - पुण्यातील कल्याणीनगर य़ेथील (Pune) मारीगोल्ड आयटी पार्क येथे आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची जवानांनी सुटका केली.या बचाव…

Pune : विमाननगर येथील आयटी हब इमारतीला भीषण आग

एमपीसी न्यूज :  पुण्यातील विमाननगर येथील (Pune) एका आयटी बिझनेस हबच्या इमारतीला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.…

Pune : बुधवारी रात्री पुण्यात आगीच्या दोन घटना , सुदैवाने जिवीतहानी नाही

एमपीसी न्यूज – पुण्यात बुधवारी (दि.12) रात्री दोन आगीच्या घटना घडल्या असून यात कोणतीही जिवीत हानी नाही. यामध्ये धायरी स्मशानभूमी शेजारी वॉशिंग सेंटरमध्ये (Pune) आग लागून सिलेंडरचा स्फोट तर हडपसर क्षेत्रिय कार्यालयसमोर एका इमारतीत हॅप्पी…

Pune : इमारतीच्या गच्चीवरील मोबाईल टॉवरला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

एमपीसी न्यूज : अग्निशमन दल नियंत्रण कक्षात विश्रांतवाडी, कस्तुरबा को ऑप हौसिंग सोसायटी, विजयशांती हाईटस या इमारतीत आज दुपारी 3.30च्या सुमारास आग लागली.(Pune) आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथून…

Pune Fire : पुण्यात मार्केट यार्ड येथील गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील अगरवाल ट्रेडर्सच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी 10:03 मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागली.(Pune Fire) अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी…

Pune Fire : भवानी पेठ येथे वखार आणि गॅरेजमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

एमपीसी न्यूज :  797 भवानी पेठ, निशात टॉकीज जवळ (Pune Fire) गुरूवारी सकाळी 11. 02 मि आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन मुख्यालयातून दोन अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले होते. अग्निशमन दलाला ही आग विझविण्यात यश आले आहे.…

Pune Fire : पुण्यातील कासट साडी सेंटरला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वे रस्त्यावरील कासट साडी सेंटर असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना गुरुवारी घडली.(Pune Fire) अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आ‌णली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.आगीची माहिती मिळताच…